लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अजय देवगण

अजय देवगण

Ajay devgn, Latest Marathi News

अजय हा बॉलिवूडमधील आघाडीचा अभिनेता असण्यासोबतच दिग्दर्शक आणि निर्माता देखील आहे. फूल और कांटे या चित्रपटाद्वारे त्याने त्याच्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. आज त्याने सिंघम, गोलमाल, कंपनी, जखम यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. अभिनेत्री काजोल ही त्याची पत्नी असून त्यांना युग आणि न्यासा ही मुले आहेत.
Read More
'हा' साऊथ स्टार आहे काजोलचा फॅन; तिचा फोन नंबर मिळवण्यासाठीही केली होती धडपड - Marathi News | south star kiccha-sudeep-fan-of-kajol-hates-ajay-devgn | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'हा' साऊथ स्टार आहे काजोलचा फॅन; तिचा फोन नंबर मिळवण्यासाठीही केली होती धडपड

South star: त्याने प्रत्येक मुलाखतीमध्ये आवडती अभिनेत्री म्हणून काजोलचं नाव घेतलं आहे. ...

आता माझी सटकली! 'या' कारणामुळे निसाला वाटते अजयची भीती'; काजोलने सांगितलं कसं आहे बाप-लेकीचं नात - Marathi News | ajay-devgn-and-daughter-nysa-devgan-secret-reveal-by-kajol | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'या' कारणामुळे निसाला वाटते अजयची भीती'; काजोलने सांगितलं कसं आहे बाप-लेकीचं नात

Kajol: करीना कपूरच्या चॅट शोमध्ये काजोलने निसा आणि अजय या दोघांचं नातं नेमकं कसं आहे हे सांगितलं. ...

पान मसाला जाहिरातप्रकरणी शाहरुख, अजय, अक्षयकुमारच्या अडचणीत वाढ, मिळाली नोटीस - Marathi News | Shahrukh khan Ajay Devgn, Akshay Kumar in trouble regarding Pan Masala advertisement got notice | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पान मसाला जाहिरातप्रकरणी शाहरुख, अजय, अक्षयकुमारच्या अडचणीत वाढ, मिळाली नोटीस

मध्यंतरी अक्षय कुमार दोन जाहिरातींमध्ये दिसला होता. मात्र नंतर त्याने करार रद्द केला. ...

अजय-तब्बूची सुपरहिट जोडी पुन्हा झळकणार; 'औरो में कहाँ दम था' चित्रपटाची रिलीज डेट आऊट! - Marathi News | Ajay-Tabu's Auro Mein Kahan Dum Tha' release date out! | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अजय-तब्बूची सुपरहिट जोडी पुन्हा झळकणार; 'औरो में कहाँ दम था' चित्रपटाची रिलीज डेट आऊट!

अजय आणि तब्बू त्यांच्या आगामी 'औरों में कहाँ दम था'  या चित्रपटामुळे चर्चेत आहेत. ...

'सिंघम 3' च्या सेटवर अजय देवगणच्या डोळ्याला दुखापत, Action सीन शूट करताना घडली दुर्घटना - Marathi News | Singham 3 Ajay Devgn got eye injury while shooting for an action scene on set | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'सिंघम 3' च्या सेटवर अजय देवगणच्या डोळ्याला दुखापत, Action सीन शूट करताना घडली दुर्घटना

'सिंघम 3'च्या सेटवर घडली दुर्घटना ...

'इश्क'च्या सेटवर अजय देवगणने काजोलला केलं होतं प्रपोझ, रिंग घालताना अभिनेत्याने केली होती ही चूक - Marathi News | Ajay Devgn proposed to Kajol on the sets of 'Ishq', the actor made a mistake while wearing the ring | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'इश्क'च्या सेटवर अजय देवगणने काजोलला केलं होतं प्रपोझ, रिंग घालताना अभिनेत्याने केली होती ही चूक

Kajol And Ajay Devgan : काजोलची शाहरुख खानसोबतची ऑनस्क्रीन जोडी सगळ्यांना आवडली असेल, पण 'सिंघम' अभिनेता अजय देवगण हा तिचा मिस्टर परफेक्ट आहे. ...

'इश्क' सिनेमाला 26 वर्षे पुर्ण; काजोलने शेअर केला थ्रोबॅक फोटो, म्हणाली... - Marathi News | 'Ishq' movie completes 26 years; Kajol shared throwback photo | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'इश्क' सिनेमाला 26 वर्षे पुर्ण; काजोलने शेअर केला थ्रोबॅक फोटो, म्हणाली...

फुल्ल ऑफ अ‍ॅक्शन, कॉमेडी आणि सोबत रोमँटिक सीन्सचा भरणा असलेल्या 'इश्क' या चित्रपटाला आज 26 वर्षे पूर्ण झालीत. ...

"कॉलेज की लडकी गाणं लागताच लोकांनी थिएटरमध्ये पैसे फेकले अन्..."; अजय देवगणने सांगितलेला 'फूल और काटें'चा किस्सा - Marathi News | audiance throw money in theatres after college ki ek ladki song play in theatres when ajay devgan recalled phool aur kaante incidence | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"कॉलेज की लडकी गाणं लागताच लोकांनी थिएटरमध्ये पैसे फेकले अन्..."; अजय देवगणने सांगितलेला 'फूल और काटें'चा किस्सा

'फूल और काटे'मधील गाणीही लोकप्रिय ठरली होती. आज या चित्रपटाला ३० वर्ष पूर्ण झाली आहेत. त्यानिमित्ताने अजय देवगणने एक खास पोस्ट शेअर केली आहे. ...