"हा प्रकार केवळ बेजबाबदारपणा नसून..."; उद्धवसेनेचं राज्य निवडणूक आयुक्तांना खरमरीत पत्र भारतीय ऑटो बाजारातील सर्वात मोठी बातमी! फोक्सवॅगनची हजारो कर्मचाऱ्यांना व्हीआरएसची ऑफर, फोर्डच्याच वाटेवर? "मुलाचे कान धरू शकतो, सूनेचे धरू शकत नाही; मी उद्धव ठाकरेंना कॉल करून..."; विनोद घोसाळकरांच्या डोळ्यात पाणी कोरोना लसीमुळे तरुणांचा होतो अचानक मृत्यू? AIIMS आणि ICMR च्या रिसर्चमधून मोठा खुलासा 'मनरेगा' बंद! मोदी सरकार आणणार 'विकसित भारत-जी राम जी' योजना; राज्यांवर पडणार अतिरिक्त भार नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेच्या सह अध्यक्षपदी आमदार रणधीर सावरकर यांची नियुक्ती नव्या एमजी हेक्टरची किंमत कंपनीने २ लाखांनी केली कमी! फीचर्स अपग्रेड, सेफ्टी हाय-टेक... पहा... मुंबईसह २९ महापालिका निवडणुकांचं बिगुल वाजणार?; थोड्याच वेळात निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद १८९ बोगस कंपन्या, महागडी घड्याळं, आलिशान घर... कफ सिरप सिंडिकेटवर ED ची मोठी कारवाई अमेरिकेत अहमदाबादसारखा अपघात होता होता राहिला! २७५ प्रवाशांना नेणाऱ्या विमानाचे टेक-ऑफच्या वेळी इंजिन बंद पडले... जिओने वर्ष संपण्याआधीच धमाका केला, आणले तीन स्वस्त रिचार्ज प्लॅन; यात मिळतेय सर्वच... राज्य निवडणूक आयोगाची ४ वाजता पत्रकार परिषद सुपरहिरो! "मी मरणार आहे, कुटुंबाला सांगा...", गन हिसकावली, दहशतवाद्यांशी भिडला अहमद मेस्सी राष्ट्रवादीच्या नेत्याला भेटायला जाणार, ते शरद पवार नाहीत; दिल्लीत कंपन्यांनी एका 'हँडशेक'साठी मोजले १ कोटी... कोचिंगमध्ये रक्तरंजित संघर्ष! शिक्षक शिकवत असतानाच विद्यार्थ्यांवर हल्ला; एकाचा मृत्यू; हल्ला करणारा विद्यार्थी फरार तत्कालीन CJI ने मोजक्या कर्मचाऱ्यांना दिलं होतं सहा-सहावेळा इन्क्रीमेंट; आता सुप्रीम कोर्टाने निर्णय मागे घेतला कांदिवलीत गुंडांचा माज! कॉलर पकडली, वर्दी खेचत पोलिसांना मारहाण; कशामुळे झाला राडा? काऊंटडाऊन सुरू, उरले १०३ दिवस! वैभव सुर्यवंशीला टीम इंडियात येण्यापासून कोणी रोखू शकणार नाही... कसे... जीएसटी कपातीचा आनंद संपल्यात जमा...! नवीन वर्षात ‘महागाईचा झटका’! टीव्ही, कार, स्मार्टफोनच्या किंमती १० टक्क्यांनी वाढणार चार वेळा आमदार, बिहारमध्ये मंत्री; भाजपचे नवे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष नबीन कोण आहेत?
Ajay devgn, Latest Marathi News अजय हा बॉलिवूडमधील आघाडीचा अभिनेता असण्यासोबतच दिग्दर्शक आणि निर्माता देखील आहे. फूल और कांटे या चित्रपटाद्वारे त्याने त्याच्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. आज त्याने सिंघम, गोलमाल, कंपनी, जखम यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. अभिनेत्री काजोल ही त्याची पत्नी असून त्यांना युग आणि न्यासा ही मुले आहेत. Read More
अजय देवगण आणि तब्बू यांच्या आगामी 'औरो में दम कहा था' सिनेमाचीरिलीज डेट ढकलली. निर्माते म्हणतात... (ajay devgn, tabu, auron mein kaha dum tha) ...
भारताने काल सेमीफायनलमध्ये बाजी मारताच बॉलिवूड सेलिब्रिटींनी अभिनंदनाचा वर्षाव करत टीम इंडियाचं कौतुक केलंय (t20 wc) ...
आर. माधवनने आईच्या आग्रहाला मान देऊन त्याच्या क्लीन शेव्ह लूकमध्ये परत आलाय (r madhavan) ...
Ram gopal varma: मलिक या भूमिकेत अजयऐवजी शाहरुख झळकावा अशी राम गोपाल वर्मा यांची इच्छा होती. त्यासाठी त्यांनी शाहरुखशी संपर्कदेखील साधला होता. ...
Panorama Studios International Ltd: या कंपनीचे शेअर्समध्ये शुक्रवारी फोकसमध्ये होते. अजय देवगणकडे कंपनीचे १ लाख इक्विटी शेअर्स आहेत. कंपनीचे मार्केट कॅप १,३०१.८४ कोटी रुपये आहे. ...
Munjya Box Office Collection: जाणून घ्या, 'मुंज्या'ची १० दिवसांतली कमाई, आकडे पाहून व्हाल थक्क ...
Singham Again Movie : 'सिंघम अगेन' संदर्भात मोठी अपडेट समोर आली आहे. चित्रपटाचे प्रदर्शन पुढे ढकलण्यात आले आहे. हे वृत्त अभिनेता अजय देवगणने कन्फर्म केले आहे. ...
अजय देवगण आणि तब्बूच्या आगामी 'औरो मे कहा दम था' सिनेमाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. ...