अजय हा बॉलिवूडमधील आघाडीचा अभिनेता असण्यासोबतच दिग्दर्शक आणि निर्माता देखील आहे. फूल और कांटे या चित्रपटाद्वारे त्याने त्याच्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. आज त्याने सिंघम, गोलमाल, कंपनी, जखम यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. अभिनेत्री काजोल ही त्याची पत्नी असून त्यांना युग आणि न्यासा ही मुले आहेत. Read More
Shaitan Movie : अजय देवगण आणि आर माधवन स्टारर 'शैतान' देखील थिएटरमध्ये रिलीज होणार आहे. या हॉरर थ्रिलर चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. या सगळ्यात चित्रपटाची अॅडव्हान्स बुकिंग सुरु झाली आहे. ...