डॉक्टर तरुणी मृत्यू प्रकरणाचा IPS तेजस्विनी सातपुते करणार तपास, एसआयटी स्थापन पुण्यात पुन्हा गँगवार! कोंढव्यात गणेश काळेची गोळ्या घालून हत्या, कोयत्यानेही केले वार सोलापूर - कार्तिकी एकादशी यात्रेनिमित्त पंढरपुरात साडेचार लाखांहून अधिक भाविक दाखल निवडणूक आयोगाकडे माझ्या नावाने अर्ज गेला, मोबाईल नंबर...; उद्धव ठाकरेंचा मोठा गौप्यस्फोट जीएसटी कपात, दसरा अन् दिवाळी; ऑक्टोबरमध्ये पडला 'वाहनांचाही पाऊस'! महिंद्रा, ह्युंदाई, टाटानेच नाही तर स्कोडानेही... जबरदस्त शक्तीप्रदर्शन होणार...! एकाचवेळी ५५ देश आपल्या युद्धनौका भारताच्या समुद्रात पाठविणार; नौदलाने हुंकार भरला... टेस्ला... सॅम अल्टमन बुक करून फसला; साडे सात वर्षे झाली डिलिव्हरीच मिळाली नाही, रिफंड तर... श्रेयस अय्यरबाबत मोठी अपडेट; रुग्णालयातून आज डिस्चार्ज मिळाला, लगेचच भारतात आणले जाणार? राज ठाकरे लोकल ट्रेनमधून पोहोचले, तिकीटावर ऑटोग्राफ दिला; 'सत्याचा मोर्चा'ला अद्याप पोलिसांची परवानगी नाही दक्षिण आफ्रिकेचा पुरुष संघ 'चोकर्स', महिलांचा संघ कसा? भारतासोबत ३४ सामने झाले, त्यापैकी... भारत-दक्षिण आफ्रिका अंतिम सामना पावसात रद्द झाल्यास काय? २००२ मध्ये भारतासोबत काय झालेले...
Ajay devgn, Latest Marathi News अजय हा बॉलिवूडमधील आघाडीचा अभिनेता असण्यासोबतच दिग्दर्शक आणि निर्माता देखील आहे. फूल और कांटे या चित्रपटाद्वारे त्याने त्याच्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. आज त्याने सिंघम, गोलमाल, कंपनी, जखम यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. अभिनेत्री काजोल ही त्याची पत्नी असून त्यांना युग आणि न्यासा ही मुले आहेत. Read More
'सिंघम अगेन'सोबत vs 'भूल भूलैय्या ३'ची होणाऱ्या क्लॅशबद्दल कार्तिक आर्यन पहिल्यांदाच स्पष्ट बोलला (kartik aryan) ...
अजय-काजोलचा गोव्यातील व्हिला भाडेतत्वावर उपलब्ध झाला आहे. ...
फोटो काढायच्या वेळेस काजोलने अजय देवगणला चिमटा का काढला? व्हिडीओही झालाय व्हायरल (kajol, ajay devgn) ...
'सिंघम अगेन' या बहुचर्चित सिनेमाआधी रोहित शेट्टी पहिला भाग अर्थात 'सिंघम' रिलीज करणार आहे (singham, ajay devgn) ...
Kajol Body Fitted Dress Hot Bold Look Photos: काजोलने नुकताच एका अवार्ड सोहळ्यात हा क्लासिक लूक केला होता. ...
Singham Again : दिग्दर्शक रोहित शेट्टीचा बहुप्रतिक्षीत आणि बहुचर्चित सिनेमा सिंघम अगेन १ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला. दमदार ॲक्शन आणि थ्रिलरने व्यापलेल्या या ट्रेलरने सर्वांचीच उत्सुकता वाढवली आहे ...
'सिंघम अगेन' सिनेमाची कथा मराठमोळा लेखक क्षितीज पटवर्धनने लिहिली आहे. याबाबत त्याने सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे. ...
Singham Again : अजय देवगणच्या 'सिंघम अगेन' बाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे. या चित्रपटात बॉलिवूडचा हा सुपरस्टार कॅमिओ करताना दिसणार आहे. ...