अजय हा बॉलिवूडमधील आघाडीचा अभिनेता असण्यासोबतच दिग्दर्शक आणि निर्माता देखील आहे. फूल और कांटे या चित्रपटाद्वारे त्याने त्याच्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. आज त्याने सिंघम, गोलमाल, कंपनी, जखम यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. अभिनेत्री काजोल ही त्याची पत्नी असून त्यांना युग आणि न्यासा ही मुले आहेत. Read More
रोहित शेट्टीने आपल्या नव्या चित्रपटाची अर्थात ‘सिम्बा’ची घोषणा केली, तेव्हा या चित्रपटात रोहितचा आवडता अभिनेता अजय देवगण कॅमिओ करताना दिसणार, अशी बातमी होती. ...
काजोल आणि अजय देवगण यांनी १९९४ साली एकमेकांना डेट करायला सुरूवात केली होती. १९९९ साली ते दोघे विवाहबंधनात अडकले आणि या विवाह सोहळ्यात जवळचे मित्र व कुटुंबातील सदस्य उपस्थित होते. ...
काजोलचा आगामी सिनेमा‘हेलिकॉप्टर ईला'चा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. मात्र ट्रेलर रिलीज दरम्यान नकळत एक मोठी चूक झाली. या चुकीची माफी अजय देवगणने ट्वीटरवर मागितली आहे. ...
काजोलच्या वाढदिवसाच्या निमित्ताने तिचा आगामी सिनेमा 'हेलिकॉप्टर ईला'चा ट्रेलर लाँच करण्यात येणार आहे. प्रदीप सरकार दिग्दर्शित सिनेमात राष्ट्रीय पुरस्कार विजेता रिद्धी सेनची प्रमुख भूमिका आहे. ...