अजय हा बॉलिवूडमधील आघाडीचा अभिनेता असण्यासोबतच दिग्दर्शक आणि निर्माता देखील आहे. फूल और कांटे या चित्रपटाद्वारे त्याने त्याच्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. आज त्याने सिंघम, गोलमाल, कंपनी, जखम यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. अभिनेत्री काजोल ही त्याची पत्नी असून त्यांना युग आणि न्यासा ही मुले आहेत. Read More
बॉलिवूडच्या नव्या पिढीतील सर्वाधिक यशस्वी दिग्दर्शित रोहित शेट्टी हा खरे तर त्याच्या मसाला चित्रपटांसाठी ओळखला जातो. पण आता रोहित शेट्टीला एक बायोपिक खुणावू लागले आहे. ...
बॉलिवूडचा सिंघम अजय देवगण व तब्बू यांचा 1994 साली प्रदर्शित झालेला चित्रपट 'विजयपथ'मधील 'रुक रुक रुक अरे बाबा रुक...' हे गाणे नव्याने पाहायला मिळणार आहे. ...
यावर्षी अनेक स्टार किड्सनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. गेल्या अनेक दिवसांपासून काजोल आणि अजय देवगणची मुलगी न्यासाच्या बॉलिवूड डेब्यूला घेऊन अनेक चर्चा रंगतायेत. ...
राजकुमार राव सध्या यशाच्या शिखरावर आहे. गेल्या आठवड्यात त्याचा रिलीज झालेल्या स्त्री सिनेमाला प्रेक्षकांची पसंती मिळाली आहे. सहा दिवसांत सिनेमाने 50 कोटींचा बिझनेस केला. ...