अजय हा बॉलिवूडमधील आघाडीचा अभिनेता असण्यासोबतच दिग्दर्शक आणि निर्माता देखील आहे. फूल और कांटे या चित्रपटाद्वारे त्याने त्याच्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. आज त्याने सिंघम, गोलमाल, कंपनी, जखम यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. अभिनेत्री काजोल ही त्याची पत्नी असून त्यांना युग आणि न्यासा ही मुले आहेत. Read More
गत २२ फेबु्रवारीला प्रदर्शित झालेला अजय देवगणचा ‘टोटल धमाल’ हा चित्रपट आजही बॉक्सआॅफिसवर ‘धमाल’ करतोय. नुकताच या चित्रपटाने १५० कोटींचा आकडा पार केला. या यशाने उत्साहित अजय देवगणबद्दल आता आणखी एक बातमी आहे. होय, अजयने एक नवा चित्रपट साईन केला आहे. ...
बॉलिवूडचा मल्टिस्टारर चित्रपट ‘टोटल धमाल’ कधीच रिलीज झाला आणि बघता बघता २०० कोटींचा कमाई करून गेला. पण बॉलिवूड दिग्दर्शक तिग्मांशू धूलिया मात्र हा चित्रपट पाहून चांगलेच खवळले ...
मसाला आणि एंटरटेनर चित्रपटांसाठी ओळखला जाणारा दिग्दर्शक रोहित शेट्टी याचा आज (१४ मार्च) वाढदिवस. सध्या रोहित यशाच्या शिखरावर आहे. पण इथपर्यंतचा त्याचा प्रवास सोपा नव्हता. ...
दाक्षिणात्य अभिनेत्री किर्ती सुरेश बॉलिवूडमध्ये डेब्यू करणार, अशी बातमी आम्ही काही दिवसांपूर्वीच आपल्याला दिली होती. आता ही बातमी कन्फर्म करण्याची वेळ आलीय. ...