लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अजय देवगण

अजय देवगण, मराठी बातम्या

Ajay devgn, Latest Marathi News

अजय हा बॉलिवूडमधील आघाडीचा अभिनेता असण्यासोबतच दिग्दर्शक आणि निर्माता देखील आहे. फूल और कांटे या चित्रपटाद्वारे त्याने त्याच्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. आज त्याने सिंघम, गोलमाल, कंपनी, जखम यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. अभिनेत्री काजोल ही त्याची पत्नी असून त्यांना युग आणि न्यासा ही मुले आहेत.
Read More
नवे चेहरे अन् नवी कथा; अजय देवगण-आर.माधवनच्या 'शैतान'चा येणार सीक्वल, कधी होणार रिलीज?  - Marathi News | bollywood actor ajay devgn and r madhavan starrer shaitaan movie sequel update  | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :नवे चेहरे अन् नवी कथा; अजय देवगण-आर.माधवनच्या 'शैतान'चा येणार सीक्वल, कधी होणार रिलीज? 

अजय देवगण-आर.माधवनच्या 'शैतान'चा येणार सीक्वल, कधी होणार रिलीज? जाणून घ्या ...

'सन ऑफ सरदार २' येणार! अजय देवगणच्या सिनेमाचा १३ वर्षांनी सीक्वल, काही दिवसांतच होणार रिलीज - Marathi News | son of sardar 2 poster out ajay devgn movie sequel released on 25 july mrunal thakur to play lead role | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'सन ऑफ सरदार २' येणार! अजय देवगणच्या सिनेमाचा १३ वर्षांनी सीक्वल, काही दिवसांतच होणार रिलीज

तब्बल १३ वर्षांनी 'सन ऑफ सरदार' सिनेमाचा सीक्वल येत आहे. 'सन ऑफ सरदार २'चं पहिलं पोस्टर प्रदर्शित करण्यात आलं असून रिलीज डेटही जाहीर करण्यात आली आहे. ...

प्रतीक्षा संपली! प्रेक्षकांना खळखळून हसवायला येतोय 'गोलमाल-५'; मोठी अपडेट आली समोर - Marathi News | rohit shetty and ajay devgan upcoming movie golmaal 5 update know about all the information  | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रतीक्षा संपली! प्रेक्षकांना खळखळून हसवायला येतोय 'गोलमाल-५'; मोठी अपडेट आली समोर

मुहूर्त ठरला! सुरु झाली 'गोलमाल-५' ची तयारी; कधी होणार प्रदर्शित? ...

ऐश्वर्या राय नव्हे तर ही अभिनेत्री होती 'हम दिल दे चुके सनम'साठी पहिली पसंती - Marathi News | This actress, not Aishwarya Rai, was the first choice for 'Hum Dil De Chuke Sanam' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ऐश्वर्या राय नव्हे तर ही अभिनेत्री होती 'हम दिल दे चुके सनम'साठी पहिली पसंती

Hum Dil De Chuke Sanam Movie : 'हम दिल दे चुके सनम' हा चित्रपट २५ वर्षांपूर्वी प्रदर्शित झाला होता. आजही हा चित्रपट प्रेक्षकांच्या मनात घर करून आहे. पण तुम्हाला माहित आहे का, या चित्रपटात नंदिनीच्या भूमिकेसाठी ऐश्वर्या रायला पहिली पसंती नव्हती. ...

कुटुंब पूर्ण झालं! सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री दुसऱ्यांदा झाली आई, पतीही आहे लोकप्रिय अभिनेता - Marathi News | Drishyam fame actress ishita dutta becomes mother for the second time its a giral vatsal seth | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कुटुंब पूर्ण झालं! सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री दुसऱ्यांदा झाली आई, पतीही आहे लोकप्रिय अभिनेता

बॉलिवूडमधील सुप्रसिद्ध अभिनेत्री दुसऱ्यांदा आई झाली आहे. तिच्या सर्व चाहत्यांनी अभिनेत्रीचं अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या आहेत. ...

तब्बल १५ वर्षांनंतर 'राजनीति'चा सीक्वल येणार? दिग्दर्शकाने दिली मोठी हिंट, म्हणाले... - Marathi News | bollywood director prakash jha talk about raajneeti movie sequel says | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :तब्बल १५ वर्षांनंतर 'राजनीति'चा सीक्वल येणार? दिग्दर्शकाने दिली मोठी हिंट, म्हणाले...

'राजनीति' चित्रपटाचा सीक्वल येणार; कोण साकारणार मुख्य भूमिका? ...

'रेड २'मध्ये का दिसली नाही इलियाना? अभिनेत्रीने अखेर खरं कारण सांगितलंच, म्हणाली- "ऑफर आलेली, पण..." - Marathi News | Why didn't Ileana appear in Raid 2 despite the success of the first part | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'रेड २'मध्ये का दिसली नाही इलियाना? अभिनेत्रीने अखेर खरं कारण सांगितलंच, म्हणाली- "ऑफर आलेली, पण..."

पहिला भाग गाजवूनही रेड २ मध्ये का दिसली नाही इलियाना? अभिनेत्रीने खरं कारण सांगून सर्व चर्चांवर पडदा पाडलाय ...

संदीप वांगा-दीपिकाच्या वादात अजय देवगणची उडी?; म्हणाला, "आई झालेल्या अभिनेत्रीने..." - Marathi News | ajay devgn reacts to new mom actresses 8 hours shift condition says honest filmmakers do understand | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :संदीप वांगा-दीपिकाच्या वादात अजय देवगणची उडी?; म्हणाला, "आई झालेल्या अभिनेत्रीने..."

दीपिकाची स्पिरीट सिनेमातून हकालपट्टी, ८ तासांच्या शिफ्टची मागणी; अजय देवगण म्हणतो... ...