“ओढ तुझ्या पंढरीची” हे गाणं घेऊन अजय-अतुल प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. पंढरपूरच्या वारीचा शुभमुहूर्त आणि लाखो भाविकांची विठ्ठलावरची निस्सीम श्रद्धा याला समर्पित असलेलं हे भक्तिगीत नुकतंच प्रदर्शित झालं आहे. ...
रोहितने त्याच्या इन्स्टाग्रामवरुन सुप्रसिद्ध गायक अजय-अतुल गोगावले यांच्याबरोबरचा फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत त्याने खास पोस्ट लिहिली आहे. ...