अजिंठा लेणी हा तालुका सोयगाव औरंगाबाद जिल्ह्यातील इ.स. पूर्व २रे शतक ते इ.स. ४थे शतक अशा प्रदीर्घ कालखंडात निर्मिलेल्या २९ बौद्ध लेणी आहेत. औरंगाबाद शहरापासून १०० ते ११० कि.मी. अंतरावर वाघूर नदीच्या परिसराशेजारी या लेणी आहेत. अजिंठा लेणी नदीपात्रापास ...
मुंबई, पुणे, नाशिकच्या तुलनेत औरंगाबादमधील व्यवस्था पाहून सहसचिव व अन्य अधिकारी भारावल्याने जी-२० तील आंतरराष्ट्रीय पाहुण्यांचा पाहुणचार करण्याची संधी औरंगाबाद प्रशासकीय यंत्रणेला मिळण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. ...
जेमतेम पिण्याच्या पाण्याची गरज भागवण्यात पुरातत्त्व विभागाला यश येत असले तरी लेणी परिसर आणि तेथील साैंदर्यीकरण, हिरवळ बघायला मिळणेही दुरापास्त झाले आहे. ...