लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अजंठा वेरूळ

अजंठा वेरूळ

Ajantha - ellora, Latest Marathi News

वेरूळला २८ काेटींच्या बायपासला मान्यता; घृष्णेश्वर मंदिर, लेणी परिसर होणार प्रदूषणमुक्त - Marathi News | Ghrishneshwar Temple, Ellora Caves will be pollution free; Approval of Verul bypass of 28 crores | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :वेरूळला २८ काेटींच्या बायपासला मान्यता; घृष्णेश्वर मंदिर, लेणी परिसर होणार प्रदूषणमुक्त

वेरूळ लेणी औरंगाबाद ते धुळे या राष्ट्रीय महामार्गावर असल्यामुळे नेहमी जड वाहनांची वाहतूक असते. त्यामुळे होणाऱ्या प्रदूषणाचा लेणीवर परिणाम होत आहे. ...

वेरूळ, अजिंठा लेण्यांच्या सुरक्षेचे ग्रामीण पोलिसांकडून ऑडिट; पुरातत्त्व, वनविभागाला सूचना - Marathi News | Ajantha-Ellora Caves Security Audit by Rural Police; Intimation to Archaeology, Forest Department | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :वेरूळ, अजिंठा लेण्यांच्या सुरक्षेचे ग्रामीण पोलिसांकडून ऑडिट; पुरातत्त्व, वनविभागाला सूचना

जी-२० परिषदेच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनासह सुरक्षा यंत्रणा जोरदार तयारी करीत आहेत. ...

औरंगाबाद - अजिंठा रस्त्याच्या पूर्णत्वासाठी ३१ जानेवारीची डेडलाइन - Marathi News | 31 January deadline for completion of Aurangabad - Ajantha road | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :औरंगाबाद - अजिंठा रस्त्याच्या पूर्णत्वासाठी ३१ जानेवारीची डेडलाइन

कामचुकारपणा केला तर अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचा जिल्हाधिकाऱ्यांचा इशारा ...

रस्ता १४८ किलोमीटर, काम १८२५ दिवसांपासून; औरंगाबाद ते अजिंठा महामार्ग कधी पूर्ण होणार? - Marathi News | Road 148 km, work from 1825 days; When will Aurangabad to Ajantha highway be completed? | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :रस्ता १४८ किलोमीटर, काम १८२५ दिवसांपासून; औरंगाबाद ते अजिंठा महामार्ग कधी पूर्ण होणार?

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सुमारे १ हजार ५०० कोटींतून द्विपदरीनंतर चौपदरी करण्याची घोषणा करण्यासह काम सुरू होऊन पाच वर्षे झाली आहेत. ...

अजिंठा, वेरूळचा जागतिक वारसास्थळाचा दर्जा धोक्यात! पर्यटकांच्या वाढल्या तक्रारी, तातडीने उपाययोजना करणे गरजेचे - Marathi News | World heritage status of Ajantha, Verul in danger Increased complaints of tourists, urgent measures should be taken | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :अजिंठा, वेरूळचा जागतिक वारसास्थळाचा दर्जा धोक्यात! पर्यटकांच्या वाढल्या तक्रारी, तातडीने उपाययोजना करणे गरजेचे

महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथीनिमित्त शुक्रवारी आयोजित ‘पुरातत्त्व स्मारके आणि स्थळेव्याप्ती, आव्हाने आणि पर्यटन’ या विषयावरील विशेष व्याख्यानात ते बोलत होते.   ...

सावधान! वेरूळ-अजिंठा लेणीचा जागतिक वारसास्थळाचा दर्जा धोक्यात - Marathi News | Beware! World Heritage status of Verul-Ajantha Caves under threat | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :सावधान! वेरूळ-अजिंठा लेणीचा जागतिक वारसास्थळाचा दर्जा धोक्यात

पर्यटकांच्या वाढत्या तक्रारीमुळे दर्जा आला धोक्यात ...

दिल्लीत जी-२० परिषद २०२३; ४० देशातील ५०० प्रतिनिधी येणार वेरूळ-अजिंठा लेणी पाहण्यास - Marathi News | G-20 Summit 2023 in Delhi; 500 delegates from 40 countries will visit Aurangabad | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :दिल्लीत जी-२० परिषद २०२३; ४० देशातील ५०० प्रतिनिधी येणार वेरूळ-अजिंठा लेणी पाहण्यास

पुढील वर्षी भारतात फेब्रुवारी, मे- २०२३ मध्ये येणार शिष्टमंडळ ...

समोशासोबत झणझणीत तर्री आणि भात! बघा औरंगाबादची स्पेशल डिश- समोसा राइस, टेस्ट अशी भारी की.. - Marathi News | Samosa Rice- Special dish of Aurangabad, Famous street food in Aurangabad  | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :समोशासोबत झणझणीत तर्री आणि भात! बघा औरंगाबादची स्पेशल डिश- समोसा राइस, टेस्ट अशी भारी की..

Food And Recipe: समोसा, भात आणि झणझणीत तर्री (Samosa Rice) हे काॅम्बिनेशन ऐकायला थोडं विचित्र वाटत असलं तरी चवीला मात्र जबरदस्त टेस्टी आहे.. म्हणूनच औरंगाबादला (special dishes of Aurangabad) आल्यावर हा स्पेशल पदार्थ खायला विसरू नका. ...