अजिंठा डोंगररांगांनी वेढलेल्या सोयगाव शिवारातील जंगलात पाण्याअभावी तडफडून शंभरावर पक्ष्यांचा मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी काही गुराख्यांच्या लक्षात आली. ...
अजिंठा -वेरूळ लेण्यांचा राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रचार-प्रसार करून या लेण्यांकडे देशी-विदेशी पर्यटकांना जास्तीत जास्त प्रमाणात आकर्षित करण्याची आवश्यकता आहे. याच पार्श्वभूमीवर आपण अजिंठा व वेरूळ लेण्यांच्या भेटीवर आलो असल्याचे प्रतिपादन कें ...
जिल्हा परिषदेच्या पंचायत विभागाने जिल्ह्यातील अजिंठा, वेरूळ आणि दौलताबाद या तीन ठिकाणी पर्यटक कर आकारण्याचा प्रस्ताव तयार केला. या प्रस्तावास सर्वसाधारण सभेने एकमताने मंजुरी दिली. आता त्या प्रस्तावास शासनाची मंजुरी घेतली जाणार आहे. ...
बुलडाणा : अजिंठा-बुलडाणा-खामगाव या राष्ट्रीय महामार्गाच्या बांधकामादरम्यान पैनगंगा नदीच्या खोलीकरणाचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आ. हर्षवर्धन सपकाळ यांनी मार्गी लावला आहे. या राष्ट्रीय महामार्गाच्या बांधकामासाठी लागणारे गौण खनिज पैनगंगा नदी व इतर लगतच्य ...