लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अजंठा वेरूळ

अजंठा वेरूळ

Ajantha - ellora, Latest Marathi News

अजिंठा लेण्यांच्या चित्रकलेतील विदेशी व्यक्ती - Marathi News | Foreigners in Ajitha Cave painting | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :अजिंठा लेण्यांच्या चित्रकलेतील विदेशी व्यक्ती

अजिंठ्याचा रंगचित्रामध्ये अनेक इराणी, मंगोल, ग्रीक व रोमन व्यक्ती पण दिसतात. येथे अनेक विदेशी विनोदी अवस्थेमध्ये दिसतात. डोळे मिचकवताना, गाळ फुगवताना किंवा एकमेकांची चेष्टा करताना अजिंठ्याची ही रंगीत दुनिया अतिशय समृद्ध आहे. ...

अजिंठ्यात स्टोन इकॉनॉमीला घरघर; रंगीबेरंगी दगड विक्रेत्यांची घडी विस्कटली - Marathi News | Ajantha's Stone Economy in trouble; The colorful stones of the shoppers displaced | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :अजिंठ्यात स्टोन इकॉनॉमीला घरघर; रंगीबेरंगी दगड विक्रेत्यांची घडी विस्कटली

नोटाबंदीनंतर धडपडणाऱ्या अर्थव्यवस्थेमुळे इथल्या स्टोन इकॉनॉमीला गेल्या काही दिवसांपासून घरघर लागली ...

एसटी बसचालकाची परदेशी पर्यटकांसमवेत बेजबाबदार,उर्मट वागणूक - Marathi News | ST driver's irresponsible and defamatory behavior with foreign tourists | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :एसटी बसचालकाची परदेशी पर्यटकांसमवेत बेजबाबदार,उर्मट वागणूक

त्रस्त पर्यटकांनी वेरूळ येथील पुरातत्व विभागात जाऊन चालकाच्या उर्मट वर्तणुकीबद्दल तक्रार केली. ...

अजिंठा-गौताळा पर्यटन प्राधिकरण स्थापन करण्याची मागणी - Marathi News | The demand for the Ajitha-Gautala Tourism Authority establishment | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :अजिंठा-गौताळा पर्यटन प्राधिकरण स्थापन करण्याची मागणी

गडकिल्ले तसेच वनराईने नटलेला हा भाग पर्यटनाच्या दृष्टीने संपन्न अजूनही दुर्लक्षित आहे. ...

नाताळच्या सुट्यांमुळे अजिंठा लेणी हाऊसफुल्ल - Marathi News | Ajantha Caves Housefull due to Christmas holidays | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :नाताळच्या सुट्यांमुळे अजिंठा लेणी हाऊसफुल्ल

नाताळाच्या सुट्यांमुळे जगप्रसिद्ध अजिंठा लेणीत पर्यटकांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. गेल्या दोन दिवसा पासून हजारो पर्यटकांनी लेणीला भेट दिल्याने शासनाच्या महसूलात वाढ झाली आहे. ...

 अजिंठा लेणीत पर्यटकांची गर्दी - Marathi News | A crowd of tourists in Ajanta caves | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : अजिंठा लेणीत पर्यटकांची गर्दी

सुट्यांमुळे संख्या वाढली : एस.टी. महामंडळाच्या मनमानीमुळे पर्यटकांचे हाल ...

वेरूळ-अजिंठा महोत्सवावर दुष्काळाचे सावट; आयोजनाबाबत विभागीय आयुक्त मंत्र्यांशी चर्चा करणार  - Marathi News | drought shadow on Verul-Ajantha festival; MInisters Talk to the departmental commissioner about the planning | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :वेरूळ-अजिंठा महोत्सवावर दुष्काळाचे सावट; आयोजनाबाबत विभागीय आयुक्त मंत्र्यांशी चर्चा करणार 

दुष्काळाची भीषणता पाहता यंदा अजिंठा-वेरूळ महोत्सव होणार नाही, अशी चर्चा सध्या सुरू झाली आहे. ...

दुष्काळामुळे यंदा वेरूळ-अजिंठा महोत्सवाला शहरवासीय मुकणार? - Marathi News | This year, due to drought, will the Ellora-Ajantha Mahotsav be defeated? | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :दुष्काळामुळे यंदा वेरूळ-अजिंठा महोत्सवाला शहरवासीय मुकणार?

जिल्ह्यातील दुष्काळाची भीषणता पाहता यंदा अजिंठा-वेरूळ महोत्सव होणार नाही, अशी चर्चा सध्या सुरू झाली आहे. ...