वेताळवाडी जंगलात ८० प्रकारच्या विविध वनस्पती आणि फुले बहरली आहेत. त्यानुसार आता कास पठाराच्या धर्तीवर सोयगाव येथे मराठवाड्यातील पहिले फुल हब तयार होणार असल्याची माहिती गटविकास अधिकारी सुदर्शन तुपे यांनी दिली. ...
यंदा जोरदार पाऊस झाल्याने निसर्गसौंदर्याची मुक्त हस्ते उधळण करीत आहे; परंतु त्याचा आनंद लुटण्यासाठी पर्यटकच नसल्याने येथील रम्यपणा हरवून सन्नाटा बघायला मिळत आहे. ...