Ajantha - ellora, Latest Marathi News
Ajanta Caves news : प्रवेश शुल्क ४० आणि विद्युत शुल्क ५ असे एकूण ४५ रुपये तिकीट शुल्क म्हणून आकारण्यात येत होते. ...
tourism परवानगी दिलेल्या सर्व पर्यटनस्थळांवर कोरोना नियंत्रणासाठी लागू सर्व नियम पाळणे बंधनकारक आहे. ...
अजिंठा-वेरूळ लेणी तसेच दौलताबाद किल्ला पाहण्यासाठी आलेल्या कित्येक पर्यटकांना गुरुवारी पर्यटन स्थळे न बघताच परत जावे लागले. ...
डॉ. वॉल्टर स्पिंक हे अमेरिकन इंडॉलॉजिस्ट! भारतीय कला-इतिहासातला सोन्याहून तेजस्वी तुकडा असलेल्या अजिंठा लेण्यांच्या निर्मितीची कहाणी शोधण्यासाठी अख्खे आयुष्य वाहिलेल्या या संशोधकाचा १६ फेब्रुवारी रोजी जन्म-स्मृतिदिन होता.. त्यानिमित्ताने.. ...
Maloji Raje Bhosle Gadhi, Verul वेरुळ येथील शहाजी राजे भोसले स्मारकावर सास्कृतिक मंञी अमित देशमुख यांनी आज भेट देवून स्मारक परिसराची पाहणी केली. ...
Aurangabad Tourism Unlock : अनलॉकदरम्यान इतर पर्यटन स्थळे सुरू झाली असली तरी औरंगाबादचे पर्यटन मात्र बंदच होते. ...
जगप्रसिध्द वेरूळ लेणी गेल्या आठ महिन्यापासून बंद ...
जगप्रसिद्ध वेरूळ व अजिंठा लेण्या पाहण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांची संख्या मर्यादित राखली जाणार ...