अजिंठ्याचा रंगचित्रामध्ये अनेक इराणी, मंगोल, ग्रीक व रोमन व्यक्ती पण दिसतात. येथे अनेक विदेशी विनोदी अवस्थेमध्ये दिसतात. डोळे मिचकवताना, गाळ फुगवताना किंवा एकमेकांची चेष्टा करताना अजिंठ्याची ही रंगीत दुनिया अतिशय समृद्ध आहे. ...
नाताळाच्या सुट्यांमुळे जगप्रसिद्ध अजिंठा लेणीत पर्यटकांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. गेल्या दोन दिवसा पासून हजारो पर्यटकांनी लेणीला भेट दिल्याने शासनाच्या महसूलात वाढ झाली आहे. ...