यंदा जोरदार पाऊस झाल्याने निसर्गसौंदर्याची मुक्त हस्ते उधळण करीत आहे; परंतु त्याचा आनंद लुटण्यासाठी पर्यटकच नसल्याने येथील रम्यपणा हरवून सन्नाटा बघायला मिळत आहे. ...
जगभरातील कला इतिहासात भारतातल्या अजिंठा लेण्यांचे महत्त्व अधोरेखित करणारे वॉल्टर स्पिंक यांचे नुकतेच निधन झाले. अजिंठा लेणी आणि वॉल्टर स्पिंक ही नावे मात्र येणाºया पिढ्या जोडूनच घेतील. त्यांना वाहिलेली ही स्मरणांजली... ...