लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
ऐश्वर्या राय बच्चन

ऐश्वर्या राय बच्चन

Aishwarya rai bachchan, Latest Marathi News

Video: धबधब्याखाली ऋतुजा- अश्विनीचा भन्नाट डान्स; ऐश्वर्या रायच्या गाण्यावर धरला ताल - Marathi News | marathi actresses rutuja bagwe and ashwini kasar share dance video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Video: धबधब्याखाली ऋतुजा- अश्विनीचा भन्नाट डान्स; ऐश्वर्या रायच्या गाण्यावर धरला ताल

Rutuja bagwe: व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये या दोघींनी 'बरसो रे मेघा' या गाण्यावर भन्नाट डान्स केला. ...

किस्सा: 'तू न्यूड सीन का देत नाही'; विचित्र प्रश्न विचारणाऱ्याची ऐश्वर्याने केली बोलती बंद; म्हणाली... - Marathi News | when aishwarya rai shut a journalist who kept on asking why she doesnt do nude scenes | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :किस्सा: 'तू न्यूड सीन का देत नाही'; विचित्र प्रश्न विचारणाऱ्याची ऐश्वर्याने केली बोलती बंद; म्हणाली...

Aishwarya rai: रणवीरपूर्वी अनेक अभिनेत्री, अभिनेत्यांनी  न्यूड फोटोशूट केलं आहे. त्यामुळे सध्या या कलाकारांचे फोटो व्हायरल होत आहेत. तसंच या फोटोशूटविषय़ी कलाकारांचं मत काय हेदेखील नेटकरी जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहेत. ...

सासऱ्यांसोबत ऑनस्क्रीन काम करणाऱ्या अभिनेत्री; 'या' अभिनेत्रीने तर दिले होते रोमॅण्टिक सीन - Marathi News | bollywood actresses work with father in law one does a romantic movie | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :सासऱ्यांसोबत ऑनस्क्रीन काम करणाऱ्या अभिनेत्री; 'या' अभिनेत्रीने तर दिले होते रोमॅण्टिक सीन

Bollywood actresses: कलाविश्वात असे अनेक सेलिब्रिटी आहेत ज्यांनी आपल्याच कुटुंबियांसोबत चित्रपटात काम केलं आहे. यामध्ये आपल्या रिअल लाइफ सासऱ्यांसोबत ऑनस्क्रीन काम करणाऱ्या अभिनेत्री कोणत्या ते पाहुयात. ...

Aishwarya Rai Pregnancy: अभिनेत्री ऐश्वर्या राय दुसऱ्यांदा होणार आई? नेटकऱ्यांमध्ये रंगलीय जोरदार चर्चा - Marathi News | Aishwarya Rai Pregnancy: Actress Aishwarya Rai to become a mother for the second time? There has been a heated discussion among netizens | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Aishwarya Rai Pregnancy: अभिनेत्री ऐश्वर्या राय दुसऱ्यांदा होणार आई? नेटकऱ्यांमध्ये रंगलीय जोरदार चर्चा

Aishwarya Rai Bachchan: ऐश्वर्या राय बच्चनचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ मुंबई एअरपोर्टचा आहे. ...

संगीता बिजलानी किंवा सोमी अली नव्हे तर 'ही' होती सलमानची पहिली गर्लफ्रेंड; कियारा आडवाणीसोबत आहे खास नातं - Marathi News | meet salman khan first girlfriend shaheen banu latest photo viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :संगीता बिजलानी किंवा सोमी अली नव्हे तर 'ही' होती सलमानची पहिली गर्लफ्रेंड

Salman khan: मुंबईतील सेंट झेविअर्स कॉलेजमध्ये दुसऱ्या वर्षात शिकत असताना सलमान आणि शाहीनची पहिली भेट झाली होती. ...

Aishwarya Raiसोबत काम केलेली ही मुलगी आज आहे टीव्हीवरील सुपरस्टार, ओळखलंत का तिला? - Marathi News | Did you know this girl who worked with Aishwarya Rai is a superstar on TV today | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Aishwarya Raiसोबत काम केलेली ही मुलगी आज आहे टीव्हीवरील सुपरस्टार, ओळखलंत का तिला?

Popular Tv Actress Childhood Photo: ऐश्वर्या रायसोबत काम केलेली ही मुलगी आता बरीच मोठी झालीय. आज ती टेलिव्हिजनच्या जगातील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. ...

ऐश्वर्या राय बच्चनचे ४ वर्षानंतर रुपेरी पडद्यावर कमबॅक, 'पोन्नियिन सेलवन'मधील अभिनेत्रीचा लूक आला समोर - Marathi News | Aishwarya Rai Bachchan's comeback on the silver screen after 4 years, the look of the actress in 'Ponniyin Selvan' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ऐश्वर्या राय बच्चनचे ४ वर्षानंतर रुपेरी पडद्यावर कमबॅक, 'पोन्नियिन सेलवन'मधील अभिनेत्रीचा लूक आला समोर

Aishwarya Rai Bachchan: ऐश्वर्या राय बच्चन या वर्षी मोठ्या पडद्यावर तब्बल चार वर्षानंतर पुनरागमन करत आहे. या चित्रपटात राणी नंदिनीच्या भूमिकेत दिसणार आहे. ...

नको त्या हट्टापाई 'जोश'फेम अभिनेत्याने बर्बाद केलं स्वत:चं करिअर; आज जगतोय असं जीवन - Marathi News | chandrachur singh details about the josh actor that fans would like to know | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :नको त्या हट्टापाई 'जोश'फेम अभिनेत्याने बर्बाद केलं स्वत:चं करिअर; आज जगतोय असं जीवन

Chandrachur singh: सुष्मिता सेनची मुख्य भूमिका असलेल्या 'आर्या' या वेबसीरिजच्या माध्यमातून पुन्हा कलाविश्वात पदार्पण केलं. मात्र, त्याच्या अभिनयाची जादू फारशी चालली नाही. ...