लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
ऐश्वर्या राय बच्चन

ऐश्वर्या राय बच्चन

Aishwarya rai bachchan, Latest Marathi News

ऐश्वर्या रायच्या एका वर्तणूकीमुळे आलं वादळ! अमिताभ बच्चन यांच्या फोटोतून सासूबाईंना वगळणं आलं अंगाशी - Marathi News | Aishwarya rai cropped jaya bachchan from amitabh and aaradhya viral photo her latest post | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ऐश्वर्या रायच्या एका वर्तणूकीमुळे आलं वादळ! अमिताभ बच्चन यांच्या फोटोतून सासूबाईंना वगळणं आलं अंगाशी

अमिताभ बच्चन यांच्या वाढदिवसाच्या पार्टीनंतर सून ऐश्वर्या रायने तिच्या इंस्टाग्रामवर फोटो शेअर केला आहे. ज्यामुळे तिला ट्रोल करण्यात येतंय. ...

अंबानींच्या शाळेत शिकते आराध्या बच्चन, एका वर्षाची फी पाहून व्हाल अवाक् - Marathi News | aishwarya rai bachchan daughter aaradhya bachchan dheerubbhai ambani school fee details | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :अंबानींच्या शाळेत शिकते आराध्या बच्चन, एका वर्षाची फी पाहून व्हाल अवाक्

बच्चन कुटुंबियांची लाडकी लेक आराध्या धीरुभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलमध्ये शिकते. या शाळेत अनेक बॉलिवूड सेलिब्रिटी आणि उद्योगपतींची मुलं शिक्षण घेतात. ...

ऐश्वर्याबरोबर ब्रेकअपनंतर सलमानची झालेली 'अशी' अवस्था, रवी किशनचा खुलासा, म्हणाला, "तेरे नाम'च्या वेळी..." - Marathi News | salman khan was in low phase after break up with aishwarya rai reveals ravi kishan | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ऐश्वर्याबरोबर ब्रेकअपनंतर सलमानची झालेली 'अशी' अवस्था, रवी किशनचा खुलासा, म्हणाला, "तेरे नाम'च्या वेळी..."

ऐश्वर्याबरोबर ब्रेकअप झाल्यानंतर सलमानची अवस्था फार वाईट झाली होती. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत अभिनेता रवी किशनने याबाबत खुलासा केला आहे. ...

पॅरिसच्या रॅम्पवर ऐश्वर्याचा जलवा, स्टायलिश लूकमध्ये 'गोल्डन गर्ल'चा रॅम्प वॉक - Marathi News | Aishwarya Rai Bachchan Dances With Kendall Jenner At Paris Fashion Week | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :पॅरिसच्या रॅम्पवर ऐश्वर्याचा जलवा, स्टायलिश लूकमध्ये 'गोल्डन गर्ल'चा रॅम्प वॉक

फक्त सौंदर्यचंच नाही तर आपल्या टॅलेंटच्या जोरावर ऐश्वर्या राय हिने मिस वर्ल्डचा किताब पटकावला होता. ...

'गदर'साठी अमिषा पटेल नाही तर ऐश्वर्या होती पहिली पसंती?, दिग्दर्शक खुलासा करत म्हणाला- माझ्या डोक्यात.... - Marathi News | Gadar 2 director anil sharma reveals on aishwarya rai bachchan and kajol casting as sakeena ameesha patel | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'गदर'साठी अमिषा पटेल नाही तर ऐश्वर्या होती पहिली पसंती?, दिग्दर्शक खुलासा करत म्हणाला- माझ्या डोक्यात....

गदरनंतर तब्बल २१ वर्षानंतर गदर २ हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला. दिग्दर्शक अनिल शर्मा यांनी या सिनेमाची घोषणा केल्यापासून तो सातत्याने चर्चेत येत होता ...

सेम टू सेम ऐश्वर्या रायसारखी दिसणारी पाकिस्तानी तरुणी, ऐश्वर्यासारखी दिसते म्हंटल्यावर मात्र ती चिडते कारण.. - Marathi News | ‘Pakistan’s Aishwarya Rai Bachchan’ is sick of being called that. Here’s why | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :सेम टू सेम ऐश्वर्या रायसारखी दिसणारी पाकिस्तानी तरुणी, ऐश्वर्यासारखी दिसते म्हंटल्यावर मात्र ती चिडते कारण..

‘Pakistan’s Aishwarya Rai Bachchan’ is sick of being called that. Here’s why : पाकिस्तानातली एक अत्यंत सुप्रसिध्द तरुणी ऐश्वर्या रायसारखीच दिसते, कोण ती? ...

अंबानींच्या घरी सिंपल लूकमध्ये दिसली ऐश्वर्या, मिस वर्ल्डचा अवतार पाहून नेटकरीही चक्रावले, म्हणाले, "तुला फॅशन..." - Marathi News | aishwarya rai bachchan gets troll for simple look in mukesh ambani ganesh darshan party video viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अंबानींच्या घरी सिंपल लूकमध्ये दिसली ऐश्वर्या, मिस वर्ल्डचा अवतार पाहून नेटकरीही चक्रावले, म्हणाले, "तुला फॅशन..."

बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चननेही लेक आराध्यासह अंबानींच्या घरी गणपती दर्शनाला हजेरी लावली होती.  ...

सनी देओलच्या सिनेमातून डेब्यू करणार होती ऐश्वर्या राय, सेटवरचे फोटो व्हायरल झाले होते, मग कुठे बिनसलं? - Marathi News | Sunny deol reveals aishwarya rai was going to debut with film india but film shelved due to budget | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सनी देओलच्या सिनेमातून डेब्यू करणार होती ऐश्वर्या राय, सेटवरचे फोटो व्हायरल झाले होते, मग कुठे बिनसलं?

अलिकडेच एका मुलाखतीत सनी देओल खुलासा केला की ऐश्वर्या राय त्याच्या सिनेमातून डेब्यू करणार होती. ...