बंगाली बाला बिपाशा बासू दीर्घकाळापासून इंडस्ट्रीतून गायब आहे. मध्यंतरी ‘वो कौन थी’ या गाजलेल्या चित्रपटाच्या रिमेकसाठी बिपाशा दिसणार अशी बातमी होती. पण ताजी बातमी खरी मानाल तर आता हा चित्रपटही बंद पडला आहे. ...
बॉलिवूड अभिनेत्री आणि त्यांच्या घायळ करणाऱ्या सौंदर्याची बात काही औरच... या अभिनेत्रींच्या फॅशनपासून त्यांची स्टाइल कॉपी करण्याची अनेक तरूणींची धडपड असते. ...
‘हम दिल दे चुके सनम 2’ बद्दल आणखी एक मोठी बातमी आहे. होय, चर्चा खरी मानाल तर या चित्रपटात सलमानच्या अपोझिट ऐश्वर्या राय हिला घेण्याची भन्साळींची इच्छा आहे. ...
करिश्मा आणि अभिषेक यांचे लग्न का मोडले यावर बच्चन आणि कपूर कुटुंबियांनी नेहमीच मौन राखणे पसंत केले आहे. पण तुम्हाला माहीत आहे का, करिश्मा आणि अभिषेक यांचे लग्न का मोडले याविषयी जया बच्चन यांनी पीपल मासिकाला दिलेल्या मुलाखतीत पुसटशी कल्पना दिली होती. ...
‘कॉफी विथ करण 6’चा एक एपिसोड हार्दिक पांड्या व के एल राहुल या दोघांनी गाजवला. आता ‘कॉफी विथ करण 6’चा नवा एपिसोड येतोय. या नव्या एपिसोडमध्ये अभिषेक बच्चन आणि त्याची बहीण श्वेता नंदा हजेरी लावणार आहेत. ...
बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन लवकरच दाक्षिणात्य सुपरस्टार विक्रमसोबत काम करणार आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार ऐश्वर्या पुन्हा एकदा मणिरत्नम यांच्या सिनेमात दिसणार आहे. ...