साऊथ स्टार सत्यराज संपूर्ण देशात केवळ एका भूमिकेमुळे लोकप्रिय झालेत. ही भूमिका होती, कटप्पाची. कटप्पाची भूमिका साकारणा-या याच सत्यराज यांच्यासोबत ऐश्वर्या राय बच्चन ऑनस्क्रिन रोमान्स करताना दिसणार आहे. ...
एकेकाळी विवेक ओबेरॉयचे फिल्मी करिअर संपल्यात जमा होते. हे वर्ष होते, २००३. याचवर्षी विवेकने एक पत्रकार परिषद बोलवून सलमान खानवर खळबळजनक आरोप केले होते. ...
ऐश्वर्या आणि सलमान त्यांच्या आयुष्यात आज खूप पुढे गेले असले तरी त्यांच्या फॅन्सना त्यांची जोडी आजही आवडते. त्यांचा एक जुना फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ...
वय वाढल्यानंतर आपल्या स्वभावातही तेवढाच बदल होत असतो हे तेवढेच खरे आहे. या स्वभावाचे उग्र रुप तेव्हा दिसते जेव्हा आपल्याला कोणी या वयात काका किंवा काकू म्हणून संबोधतो. विशेषत: एखाद्या सेलेब्रिटीला हे शब्द वापरले तर ते आणखीच जास्त चिडतात. आज आपण अशाच ...
२००४ मध्ये विवेक ओबेरॉयने स्वत: पत्रपरिषद घेत, सलमानबद्दल एक मोठा खुलासा केला होता. या खुलाशानंतर फिल्म इंडस्ट्रीने विवेकला काम देणे बंद केले होते. अनेक वर्षे विवेक इंडस्ट्रीतून गायब होता. ...
ऐश्वर्या आता एका वेगळयाच कारणामुळे चर्चेत आलीय. ती म्हणजे गोव्यातील तिच्या आणि अभिषेकच्या एका फोटोमुळे. तिच्या एका चाहत्याने गोव्यातील एका बीचवर अभि-ऐश फिरतानाचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. ...
कित्येक बॉलिवूड अभिनेत्री आहेत ज्यांनी अभिनयाबाबत प्रशंसा तर मिळविल्या आहेत पण सोबतच गायन, नृत्य या कलांबाबतही मोठी प्रसिद्धी मिळविली आहे. सध्याची परिस्थिती पाहता आज नृत्यात अशी दमदार अभिनेत्री दिसत नाही, जिचे नृत्य अविस्मरणीय ठरेल. मात्र गतकाळातील अ ...