लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
ऐश्वर्या राय बच्चन

ऐश्वर्या राय बच्चन, मराठी बातम्या

Aishwarya rai bachchan, Latest Marathi News

Best and Worst : पाहा, ऐश्वर्या राय बच्चनचे ‘Cannes’च्या रेड कार्पेटवरील आत्तापर्यंतचे लूक! - Marathi News | Aishwarya Rai Bachchan’s best and worst looks at Cannes Film Festival | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Best and Worst : पाहा, ऐश्वर्या राय बच्चनचे ‘Cannes’च्या रेड कार्पेटवरील आत्तापर्यंतचे लूक!

दरवर्षीप्रमाणे यंदाही ऐश्वर्या राय बच्चन कान्सच्या रेड कार्पेटवर उतरणार आहे. यंदा ऐश्वर्या कोणत्या लूकमध्ये कान्सच्या रेड कार्पेटवर उतरेल, हे लवकरच कळेल. पण त्याआधी ऐश्वर्याच्या यापूर्वीच्या लूक्सवर एक नजर टाकुया. ...

अरेच्चा...! जिममध्ये दीपिका पादुकोणनं गाळला भरपूर घाम, तरीदेखील पूर्ण करू शकली नाही टास्क - Marathi News | Oh ...! Deepika Padukone did not get enough sweat in the gym, but she could not even complete the task | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अरेच्चा...! जिममध्ये दीपिका पादुकोणनं गाळला भरपूर घाम, तरीदेखील पूर्ण करू शकली नाही टास्क

बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोण सध्या न्यूयॉर्कमध्ये आहे आणि कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये सहभागी होण्यासाठी जय्यत तयारी करते आहे. ...

OMG! हॉकी स्टिक घेऊन अजय देवगण गेला होता डेव्हिड धवन यांना मारायला - Marathi News | ajay devgan had fight with david dhawan on the sets of Hum Kisise Kum Nahin | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :OMG! हॉकी स्टिक घेऊन अजय देवगण गेला होता डेव्हिड धवन यांना मारायला

अजय डेव्हिड धवन यांच्या चित्रपटात काम करत होता. या चित्रपटाच्या चित्रीकरणाच्या वेळी घडलेल्या एका गोष्टीमुळे त्याला इतका राग आला होता की, डेव्हिड धवन यांना मारण्यासाठी त्याने हॉकी स्टिक घेतली होती.  ...

अरेच्चा...! Same To Same.... ऐश्वर्या राय-बच्चनची सापडली Duplicate - Marathi News | Oh ...! Same To Same .... Aishwarya Rai-Bachchan's Duplicate Detected | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अरेच्चा...! Same To Same.... ऐश्वर्या राय-बच्चनची सापडली Duplicate

अनुष्का शर्मा, जॅकलिन फर्नांडिस यांच्यानंतर आता ऐश्वर्या राय बच्चनचेही ड्युप्लिकेट सापडली आहे. ...

मुलगी आराध्यावरून सोशल मीडियावर ऐश्वर्या राय बच्चनला केले ट्रोल, लोकांनी केल्या अशा कमेंट्स - Marathi News | aishwarya-rai-bachchan-gets-trolled-on-social-media-for-holding-daughter-aaradhya-bachchan-hand | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मुलगी आराध्यावरून सोशल मीडियावर ऐश्वर्या राय बच्चनला केले ट्रोल, लोकांनी केल्या अशा कमेंट्स

सोशल मीडियावर सेलिब्रेटी ट्रोल होतात, ही काय नवीन गोष्ट नाही. या गोष्टीला नुकतेच बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चनला जावे लागले. ...

पाहा बॉलिवूडच्या कोणकोणत्या सेलिब्रेटींनी केलं मतदान - Marathi News | Loksabha eleaction- bollywood star rekha priyanka done their voting | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पाहा बॉलिवूडच्या कोणकोणत्या सेलिब्रेटींनी केलं मतदान

मुंबईत आज लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील मतदान सुरु आहे. आज  मुंबईसह राज्यातील 17 मतदारसंघांतील मतदानाला सुरुवात झाली आहे ...

लेक आराध्यासह ऐशच्या जीवनातील सर्वांत सुंदर क्षण, मायलेकींचा पूलमध्ये दिसला ग्लॅमरस अंदाज - Marathi News | The most beautiful moments in Ash's life with Lake Aaradhya, the glamorous look seen in the Myelkyi Pool | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लेक आराध्यासह ऐशच्या जीवनातील सर्वांत सुंदर क्षण, मायलेकींचा पूलमध्ये दिसला ग्लॅमरस अंदाज

ऐश्वर्या आराध्यासोबत पूलमध्ये एन्जॉय करताना दिसते. हा फोटो शेयर करत अभिषेकने समर्पक अशी कॅप्शनही दिली आहे. ...

ऐश्वर्या- अभिषेक मालदिवमध्ये करतायेत हॉलिड एन्जॉय, हा घ्या पुरावा - Marathi News | Aishwarya rai posts new pic from maldives vacay with abhishek bachchan and aaradhya | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ऐश्वर्या- अभिषेक मालदिवमध्ये करतायेत हॉलिड एन्जॉय, हा घ्या पुरावा

अभिषेक बच्चन सध्या पत्नी ऐश्वर्या राय बच्चन आणि मुलगी आराध्यसोबत मालदिवमध्ये व्हेकेशन एन्जॉय करतोय. ऐश्वर्या रायने मालदिवचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. ...