ऐश्वर्या नारकर यांनी अनेक चित्रपट, मालिका, नाटकात काम केले आहे. येल्लो, झुळूक या चित्रपटातील त्यांच्या भूमिकांचे कौतुक करण्यात आले आहे. त्यांचे पती अविनाश नारकर प्रसिद्ध अभिनेते आहेत. Read More
अभिनयाबरोबरच ऐश्वर्या यांच्या फिटनेस आणि सौंदर्याची कायमच चर्चा होताना दिसते. पन्नाशीच्या उंबरठ्यावर असलेल्या ऐश्वर्या यांचा फिटनेस भल्याभल्यांना लाजवेल असाच आहे. ...