लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
ऐश्वर्या नारकर

ऐश्वर्या नारकर, मराठी बातम्या

Aishwarya narkar, Latest Marathi News

ऐश्वर्या नारकर यांनी अनेक चित्रपट, मालिका, नाटकात काम केले आहे. येल्लो, झुळूक या चित्रपटातील त्यांच्या भूमिकांचे कौतुक करण्यात आले आहे. त्यांचे पती अविनाश नारकर प्रसिद्ध अभिनेते आहेत.
Read More
सोयरे सकळ या नाटकाच्या लूकवरून निर्माण झाली रसिकांमध्ये उत्सुकता - Marathi News | aishwarya narkar and avinash narkar in Soyare Sakal Marathi Play | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सोयरे सकळ या नाटकाच्या लूकवरून निर्माण झाली रसिकांमध्ये उत्सुकता

सोयरे सकळ या नाटकाचे पहिले पोस्टर नुकतेच रसिकांच्या भेटीस आले आहे. या पोस्टरची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे. या नाटकात अनेक कलाकार असल्याचे या पोस्टरवरूनच आपल्याला कळून येत आहे. ...

‘ललित २०५’, ‘लेक माझी लाडकी’ आणि ‘छोटी मालकीण’ मालिकेचा महासंगम एपिसोड - Marathi News |  'Lalit 205', 'Lek Majhi Ladki' and 'Choti Malkin' serial of the huge episodes | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘ललित २०५’, ‘लेक माझी लाडकी’ आणि ‘छोटी मालकीण’ मालिकेचा महासंगम एपिसोड

यंदा राजाध्यक्षांच्या घरी गणपती बाप्पाचे थाटामाटात आगमन झाले आहे. राजाध्यक्षांच्या या आनंदात ‘छोटी मालकीण’ आणि ‘लेक माझी लाडकी’ या मालिकेचे कलाकारही सहभागी होताना दिसणार आहेत. ...

स्टार प्रवाहच्या लेक माझी लाडकीचे कलाकार बनले कूक, सेटवर तळले वडे - Marathi News | vada pav party on the set of lek majhi ladki | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :स्टार प्रवाहच्या लेक माझी लाडकीचे कलाकार बनले कूक, सेटवर तळले वडे

लेक माझी लाडकी या मालिकेच्या टीमवर नुकतीच वडापाव पार्टी आयोजित करण्यात आली होती. या पार्टीचे वैशिष्ट्य म्हणजे वडे या मालिकेच्या टीममधील सगळ्यांनी मिळून बनवले होते. ...