ऐश्वर्या नारकर यांनी अनेक चित्रपट, मालिका, नाटकात काम केले आहे. येल्लो, झुळूक या चित्रपटातील त्यांच्या भूमिकांचे कौतुक करण्यात आले आहे. त्यांचे पती अविनाश नारकर प्रसिद्ध अभिनेते आहेत. Read More
Aishwarya Narkar And Avinash Narkar Son Amey Narkar: ऐश्वर्या आणि अविनाश यांचा मुलगा अमेयला देखील सिनेइंडस्ट्रीत काम करण्याची इच्छा आहे. सध्या तो अमेरिकेत शिक्षण घेतो आहे. दरम्यान आज त्याच्या वाढदिवसानिमित्त अविनाश नारकर यांनी त्याच्या बालपणीचा फोटो ...
Aishwarya Narkar And Ashok Saraf : ऐश्वर्या नारकर यांनी 'सून लाडकी सासरची' या त्यांच्या पहिल्या सिनेमात अशोक सराफ यांच्यासोबत काम केलं आहे. या चित्रपटात अशोक सराफ यांनी ऐश्वर्या नारकर यांच्या सासऱ्याची भूमिका साकारली होती. यावेळी त्यांना आलेला अनुभव ...
अविनाश-ऐश्वर्या यांनी करिअर करण्यासोबतच सुखी संसारही केला. एकमेकांना त्यांनी कायमच साथ दिली आहे. म्हणूनच आज त्यांच्याकडे सिनेसृष्टीतील लोकप्रिय कपल म्हणून पाहिलं जातं. आता अविनाश नारकर यांनी सुखी संसाराचा मंत्र सांगितला आहे. ...
सोशिक संस्कारी नायिका ते खलनायिका अशा विविधांगी भूमिका त्यांनी पडद्यावर उमटवल्या. प्रत्येक भूमिकेत त्यांना प्रेक्षकांनी पसंत केलं. मध्यमवर्गीय कुटुंबातून आलेल्या ऐश्वर्या आज लोकप्रिय अभिनेत्री आहेत. ...