Jio, Airtel, VI, BSNL Recharge: ३ जुलैला टेलिकॉम कंपन्यांनी रिचार्ज महाग करताच सोशल मीडियावर मोबाईल नंबर पोर्ट करण्याचे मेसेज फिरू लागले आणि लोकांनी खरोखरच पोर्टिंगला सुरुवात देखील केली. ...
गेल्या दिवसापूर्वी मोबाईल कंपन्यांनी आपल्या प्लॅनच्या किंमती वाढवल्या. यामुळे ग्राहकांना मोठा फटका बसला आहे. आता एअरटेलने ग्राहकांना मोठा दिलासा दिला आहे. ...