Malegaon Municipal Election 2026 : मालेगावी उमेदवारांचा प्रचार मंत्री, आजी-माजी आमदारांच्या खांद्यावर Nashik Municipal Election 2026 : २०१२ मध्ये ब्ल्यू प्रिंट; २०१७ मध्ये दत्तक, यंदा काय? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या घोषणांकडे लक्ष Nashik Municipal Election 2026 : "नाशिक ही आई; शहराचा मेकओव्हर करू, ५४० चौ. फूट घरांना घरपट्टी माफ"; एकनाथ शिंदेंचा अजेंडा नाशिक - लाडक्या बहिणींनो एकनाथ शिंदे साहेबांची इज्जत सांभाळा, मंत्री गुलाबराव पाटलांचं विधान उल्हासनगर - प्रचारादरम्यान भाजप व राष्ट्रवादी पदाधिकारी आमने-सामने, अदखलपत्र गुन्हा दाखल पालकांनो लक्ष द्या! मुलांच्या औषधात विष; 'या' सिरपच्या विक्रीवर बंदी, सापडले घातक केमिकल 'भविष्यात शिंदेंची जागा तुरुंगात असेल, त्यांनीच स्वतःच्या गळ्याभोवती फास बांधलाय', गणेश नाईकांचे खळबळजनक गौप्यस्फोट उद्धव ठाकरेंच्या काळातील चुकीची कामे आम्ही बदलणार : मुख्यमंत्री भयावह! आधी अमानुष मारहाण, मग विष पाजलं... बांगलादेशात आणखी एका हिंदूची हत्या भरधाव वेग, १६ जणांना चिरडलं, एकाचा मृत्यू; ऑडी अपघाताचा थरकाप उडवणारं CCTV फुटेज बदलापुरात महामोर्चाची घोषणा! भाजपने तुषार आपटेला स्वीकृत नगरसेवक केल्यावरून मनसेचा संताप "वारसा उद्ध्वस्त करण्यासाठी परक्यांची गरज नसते"; रोहिणी आचार्य यांची भावुक पोस्ट २५ वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर अंतराळवीर आजारी, नासा चारही जणांना परत आणणार सोलापूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सोलापुरात दाखल; सोलापूर विमानतळावर भाजप नेत्यांची गर्दी डोनाल्ड ट्रम्प यांच्या बदलत्या स्वभावामागे एस्पिरिनचा ओव्हरडोस? अतिवापरामुळे विचित्र वागत असल्याची चर्चा Nashik Municipal Election 2026 : ठाकरे बंधूंच्या टीकेनंतर शिंदे, फडणवीस देणार उत्तर, विकासाच्या मुद्द्यावरही भाष्य बदलापूरची इज्जत वेशीवर! बाल लैंगिक अत्याचार प्रकरणातील सहआरोपी तुषार आपटे 'नगरसेवक'; भाजपच्या निर्णयाने संतापाची लाट सोलापूर : पंढरपुरातील सिंहगड कॉलेजमध्ये दोन महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची आत्महत्या पुणेकरांसाठी सर्वात मोठी घोषणा..! मेट्रो-बस मोफत देणार; पुणेकरांनी एकदा संधी द्यावी – अजित पवार अजित पवारांची मोठी घोषणा: पुण्यात मेट्रो आणि PMPML प्रवास मोफत करण्याचे आश्वासन
Airtel, Latest Marathi News
Indian Telecom Industry: केंद्रीय दूरसंचार मंत्री अश्विनी वैष्णव यांनी BSNL च्या ग्राहकांना मोठी बातमी दिली आहे. ...
Airtel World Pass Plan : एअरटेलचा नवीन आंतरराष्ट्रीय प्लॅन परवडणाऱ्या किमतीत वर्षभराची व्हॅलिडिटी असणारा प्लॅन आहे. ...
कंपनीने गेल्या वर्षीदेखील काही निवडक सर्कलमध्ये किमान रिचार्ज 79 रुपयांवरून 99 रुपयांपर्यंत वाढवले होते. आता कंपनी १५५ रुपयांच्या खालील सर्व प्लॅन बंद करू शकते असे रिपोर्टमध्ये म्हटले आहे. ...
Airtel and Vi Top Prepaid Plans with OTT Benefits : 499 रुपयांच्या एअरटेल प्लॅनची व्हॅलिडिटी 28 दिवसांची आहे. या प्रीपेड प्लॅनमध्ये दररोज 100 एसएमएस मिळतात. ...
भारतातील आठ शहरांमध्ये 5G सेवा सुरु करण्याची घोषणा यापूर्वी भारती एअरटेलने केली होती, आता, टेलिकॉम सर्व्हीस प्रोव्हायडर कंपनी भारती एअरटेलने पुण्यातील लोहगाव विमानतळावर आपली ५ जी प्लस सेवा सुरू केली आहे ...
Annual Airtel Prepaid Plans : एअरटेलच्या 3359 रुपयांच्या प्लॅनची व्हॅलिडिटी 365 दिवसांची म्हणजेच एक वर्षाची आहे. ...
सध्या सर्वच दूरसंचार कंपन्यांमध्ये आपले ग्राहक टिकवून ठेवण्यासाठी आणि नव्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी अनेक नवनवे प्लॅन्स आणि ऑफर्स आणत आहेत. ...
D2M : सध्या 82 टक्के इंटरनेट ट्रॅफिक व्हिडिओशी संबंधित आहे. भारतात प्रत्येक मिनिटाला सुमारे 1.1 मिलियन मिनिटांचे व्हिडिओ स्ट्रिमिंग किंवा डाउनलोड केले जातात. ...