लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
एअरटेल

एअरटेल, मराठी बातम्या

Airtel, Latest Marathi News

Airtel नं सुरू केली मोठी सेवा; ग्राहकांना होणार थेट फायदा, कोणती आहे ही सर्व्हिस? - Marathi News | Airtel has launched a big service business name display Customers will benefit directly what is this service | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Airtel नं सुरू केली मोठी सेवा; ग्राहकांना होणार थेट फायदा, कोणती आहे ही सर्व्हिस?

जर तुम्ही ट्रूकॉलरसारखे ॲप वापरत नसाल तर अनोळखी नंबरवरून येणारा कोणता कॉल स्पॅम कॉल आहे आणि कोणता कॉल तुमच्यासाठी खूप महत्वाचा आहे हे शोधणं तुमच्यासाठी खूप अवघड जात असेल. पण आता हे शोधणं सोपं झालंय. ...

BSNL ने आणला नवीन प्लॅन; 187 रुपयांमध्ये अनलिमिटेड कॉलिंग अन् दररोज 1.5 GB डेटा... - Marathi News | BSNL Recahrge Plan: Unlimited calling and 1.5 GB data per day for less than Rs 200 | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :BSNL ने आणला नवीन प्लॅन; 187 रुपयांमध्ये अनलिमिटेड कॉलिंग अन् दररोज 1.5 GB डेटा...

खाजगी टेलिकॉम कंपन्यांशी स्पर्धा करण्यासाठी BSNL नवनवीन प्लॅन्स लॉन्च करत आहे. ...

घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर? - Marathi News | jio airtel vi bsnl recharge plans with calling benefit best for wifi users | Latest business News at Lokmat.com

व्यापार :घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?

recharge plans : जर तुमच्या घरात आणि ऑफिसमध्ये वाय-फाय असेल आणि तुम्ही परवडणाऱ्या रिचार्ज प्लॅनच्या शोधात असाल तर आज आम्ही तुम्हाला जिओ, एअरटेल आणि VI च्या अशा रिचार्ज प्लॅनबद्दल सांगणार आहोत. ...

Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या - Marathi News | Airtel launches amazing plan Get so many benefits with high speed data know | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या

एअरटेल ही देशातील एक नावाजलेली टेलिकॉम कंपनी आहे जी आपल्या युजर्सना वेगवेगळे प्लान्स ऑफर करत आहे. आता कंपनीने आपल्या ग्राहकांसाठी एक नवा इंटरनॅशनल रोमिंग प्लान लाँच केला आहे. ...

हे पहिल्यांदाच घडलं.. गौतम अदानींचा 'या' व्यवसायातून काढता पाय; सुनील मित्तल यांना विकण्याची तयारी - Marathi News | adani group drop telecom business plan spectrum deal with airtel | Latest business News at Lokmat.com

व्यापार :हे पहिल्यांदाच घडलं.. गौतम अदानींचा 'या' व्यवसायातून काढता पाय; सुनील मित्तल यांना विकण्याची तयारी

adani group : अदानी ग्रुपने तीन वर्षांपूर्वी लिलावात स्पेक्ट्रम खरेदी केले होते. अखेर समूहाने हे स्पेक्ट्रम विकण्याचा निर्णय घेतला आहे. ...

२०० रुपयांपर्यंतचे Jio, Airtel आणि Vi चे प्लान्स, मिळताहेत जबरदस्त बेनिफिट्स - Marathi News | Jio Airtel and Vi plans up to Rs 200 offering great benefits know details | Latest business News at Lokmat.com

व्यापार :२०० रुपयांपर्यंतचे Jio, Airtel आणि Vi चे प्लान्स, मिळताहेत जबरदस्त बेनिफिट्स

रिलायन्स जिओ, एअरटेल आणि व्हीआय या भारतातील तीन प्रमुख टेलिकॉम कंपन्या आहेत. देशात जिओचे सर्वाधिक मोबाइल युजर्स असून त्याखालोखाल एअरटेलचा क्रमांक लागतो. ...

Airtel चा नवा रिचार्ज प्लान; ५०० रुपयांपेक्षाही कमी किंमतीत मिळणार ५०जीबी डेटा, आणखी काय आहे खास? - Marathi News | Airtel s new recharge plan 50GB data will be available for less than Rs 500 what else is special know details | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Airtel चा नवा रिचार्ज प्लान; ५०० रुपयांपेक्षाही कमी किंमतीत मिळणार ५०जीबी डेटा, आणखी काय आहे खास?

Airtel Recharge Plan: भारती एअरटेल ही भारतातील दुसरी सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी आहे. जिओपाठोपाठ देशातील बहुतांश मोबाइल युजर्स एअरटेलसोबत जोडले गेले आहेत. ...

blinkit सोबत हातमिळवणी, Airtel चा शेअर बनला रॉकेट; दिसली जोरदार तेजी - Marathi News | airtel Joining hands with blinkit share rises sim delivery in 10 minutes | Latest business News at Lokmat.com

व्यापार :blinkit सोबत हातमिळवणी, Airtel चा शेअर बनला रॉकेट; दिसली जोरदार तेजी

Airtel Partnerships with blinkit: मंगळवारी शेअर बाजारात जोरदार तेजी दिसून आली. या दरम्यान टेलिकॉम कंपनी एअरटेलचा शेअर चर्चेत होता. ...