उज्ज्वल निकम यांचे खासदारकीचे स्वप्न अखेर पूर्ण! राष्ट्रपतींकडून राज्यसभेवर चार जणांची नियुक्ती दिल्लीत भरधाव कारने फूटपाथवर झोपलेल्या पाच जणांना चिरडले, चालक होता नशेत 'तो मला बायको म्हणायचा', मुंबईतील शिक्षिकेचा विद्यार्थ्यासोबतच्या संबंधाबद्दल चक्रावून टाकणारा खुलासा काँग्रेसला धक्का! धंगेकर, थोपटेनंतर काँग्रेसचा आणखी एक माजी आमदार भाजपमध्ये करणार प्रवेश मोठी बातमी! शरद पवारांनी भाकरी फिरवली! जयंत पाटलांचा राजीनामा; या नेत्याकडे सोपवणार सूत्रे जयंत पाटलांनी दिला प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा, शशिकांत शिंदे राष्ट्रवादीचे होणार नवीन प्रदेशाध्यक्ष १२ किल्ल्यांचा युनेस्को यादीत समावेश, राज ठाकरे म्हणाले, "ही अतिशय आनंदाची बाब, त्यासोबतच..." अल्पवयीन मुलासह दोघांना करायला लावला ओरल सेक्स; मुंबईतून अपहरण, पुण्याला नेईपर्यंत बेदम मारहाण, कारण काय? स्वारगेट बसस्थानकामध्ये चोरट्यांचा धुडगूस; निशाण्यावर ज्येष्ठ नागरिक, महिला दिल्लीत ४ मजली इमारत कोसळली; ढिगाऱ्याखाली अडकले अनेक लोक, बचावकार्य सुरू पायलट म्हणाला, 'तू फ्यूल बंद का केलं?'; एअर इंडिया विमान अपघाताबद्दल स्फोटक माहिती आली समोर Today Daily Horoscope : आजचे राशीभविष्य - १२ जुलै २०२५; नशिबाची उत्तम साथ; यश व कीर्ती लाभेल, आनंदवार्ता मिळेल
एअरटेल, मराठी बातम्या FOLLOW Airtel, Latest Marathi News
Tarrif Plan Hike: मोबाईल रिचार्जमध्ये ही वाढ साधारण तीन वर्षांनी केली जाणार आहे. याचा सर्वाधिक फायदा एअरटेल आणि व्होडाफोन आयडियाला होण्याची शक्यता आहे. ...
नवीन आर्थिक वर्षाच्या पहिल्या आयपीओनं (IPO) धमाकेदार एन्ट्री घेतलीये. शेअर बाजारात जोरदार विक्रीचा सपाटा सुरू असताना भारती हेक्साकॉमच्या शेअरचं जबरदस्त लिस्टिंग झालंय. ...
लोकसभा निवडणुकीचा निकाल ४ जून रोजी जाहीर होणार आहे. त्यानंतर तुमच्या मोबाइलचं रिचार्ज वाढण्याची शक्यता आहे. ...
दूरसंचार नियामक ट्रायनं सोमवारी ही आकडेवारी जाहीर केली. रिलायन्स जिओनं आपलं वर्चस्व कायम ठेवलं आहे. ...
Opening Bell: शेअर बाजारातील कामकाज शुक्रवारी घसरणीसह सुरू झालं. कामकाजाच्या सुरूवातीला बीएसई सेन्सेक्स 410 अंकांनी घसरून 72,469 अंकांच्या पातळीवर उघडला. ...
Airtel ने Jio शी स्पर्धा करण्यासाठी दोन नवीन वायरलेस ब्रॉडबँड प्लॅन लाँच केले आहेत यात मोफत OTT, टीव्ही चॅनेल आणि इतर अनेक मोफत सेवांचाही समावेश आहे. ...
Airtel Recharge Plan Price Hike : एअरटेलच्या या प्रीपेड प्लॅनच्या किंमतीत 40 रुपयांपर्यंत वाढ करण्यात आली आहे. ...
हिंडेनबर्गच्या अहवालानंतर अदानींचे संकटमोचक ठरलेल्या राजीव जैन यांनी आता एअरटेलमध्ये भागीदारी घेतली आहे. ...