लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
एअरटेल

एअरटेल, मराठी बातम्या

Airtel, Latest Marathi News

Airtel चे प्रमुख सुनिल मित्तल यांची सॅलरी किती आह माहितीये? इनक्रिमेंटही आहे कोट्यवधींमध्ये - Marathi News | Do you know the salary airtel chairman Sunil Mittal The increment is also in billions know details | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Airtel चे प्रमुख सुनिल मित्तल यांची सॅलरी किती आह माहितीये? इनक्रिमेंटही आहे कोट्यवधींमध्ये

देशातील सर्वात मोठ्या टेलिकॉम कंपन्यांपैकी एक असलेल्या भारती एअरटेलचे चेअरमन सुनील भारती मित्तल यांच्या वार्षिक वेतनात प्रचंड वाढ झाली आहे. पाहा किती आहे त्यांचं सध्याचं वेतन. ...

BSNL : जिओ-एअरटेलचे धाबे दणाणणार? टेलिकॉम इंडस्ट्रीचा 'बाहुबली' लवकरच मैदानात येणार! - Marathi News | mukesh ambani reliance jio sunil mittal airtel to face challenge bsnl in 5g battle field soon launch services | Latest business News at Lokmat.com

व्यापार :BSNL : जिओ-एअरटेलचे धाबे दणाणणार? टेलिकॉम इंडस्ट्रीचा 'बाहुबली' लवकरच मैदानात येणार!

BSNL :येत्या काळात कंपनी १ लाख टॉवर्स उभारणार आहे. तसंच लवकर कंपनीकडून ४ जी आणि ५ जी सेवांचीही सुरुवात केली जाणारे. ...

देशातील 95 टक्के खेड्यांमध्ये इंटरनेटची सुविधा; गेल्या 10 वर्षांत 70 कोटी मोबाईल युजर्स वाढले... - Marathi News | Internet facility in 95 percent villages; 70 crore mobile users increased in last 10 years | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :देशातील 95 टक्के खेड्यांमध्ये इंटरनेटची सुविधा; गेल्या 10 वर्षांत 70 कोटी मोबाईल युजर्स वाढले...

Internet Connections in India: 'डिजिटल इंडिया' उपक्रमांतर्गत देशातील 95 टक्के खेड्यांमध्ये 3G किंवा 4G इंटरनेट सुविधा उपलब्ध आहे. ...

मोबाईल रिचार्ज महागली, ज्योतिरादित्य शिंदेंच्या संसदेतील उत्तराने नेटकरी संतापले - Marathi News | Mobile recharge becomes expensive, Jyotiraditya Scindia's answer in Parliament angered netizens | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोबाईल रिचार्ज महागली, ज्योतिरादित्य शिंदेंच्या संसदेतील उत्तराने नेटकरी संतापले

Mobile Recharge Rate Hike: महागाईत पिचलेल्या लोकांचा तिळपापड झाला आणि अनेकांनी तुलनेने खूपच स्वस्त असलेल्या बीएसएनएलकडे धाव घेतली. ...

रिचार्जच्या किमती वाढल्यानंतर सिम पोर्टिंगचा रेकॉर्ड मोडला, 100 कोटींचा टप्पा ओलांडला - Marathi News | SIM porting breaks record, crosses Rs 100 crore mark after recharge prices go up | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :रिचार्जच्या किमती वाढल्यानंतर सिम पोर्टिंगचा रेकॉर्ड मोडला, 100 कोटींचा टप्पा ओलांडला

Mobile Sim Port: खासगी टेलिकॉम कंपन्या Jio, Airtel आणि Vodafone Idea ने रिचार्ज प्लॅनच्या किमती वाढवल्यानंतर सिम कार्ड पोर्टिंगही वाढली आहे. ...

Airtel, Jio ला मोठा झटका! BSNL चे ग्राहक 25 लाखांनी वाढले; इतक्या स्वस्त रिचार्ज... - Marathi News | Big blow to Airtel, Jio BSNL customers increase by 25 lakhs | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Airtel, Jio ला मोठा झटका! BSNL चे ग्राहक 25 लाखांनी वाढले; इतक्या स्वस्त रिचार्ज...

BSNL User : खासगी टेलिकॉम कंपन्यांनी आपल्या रिचार्जच्या किमती 11-25% नी वाढवल्यामुळे अनेकजण BSNL कडे वळत आहेत. ...

TATA ची एक डील रिलायन्सचा 'विजयी रथ' रोखणार...! सर्वसामान्यांना 'मोठ्ठा' फायदा होणार - Marathi News | tata vs mukesh ambani tcs bsnl big deal for fast internet jio airtel vi tension increase | Latest business News at Lokmat.com

व्यापार :TATA ची एक डील रिलायन्सचा 'विजयी रथ' रोखणार...! सर्वसामान्यांना 'मोठ्ठा' फायदा होणार

Ratan Tata vs Mukesh Ambani: एअरटेल आणि जिओ युजर्स मोठ्या संख्येने आपला मोबाइल क्रमांक BSNL ला पोर्ट करत आहेत. सध्या इतर कंपन्यांच्या तुलनेत बीएसएनएलचे रिचार्ज प्लॅन स्वस्त आहेत. ...

रिचार्जशिवाय हाय स्पीड इंटरनेट अन् अनलिमिटेड कॉलिंग; Airtel च्या ग्राहकांसाठी खास सुविधा - Marathi News | High speed internet and unlimited calling without recharge; Exclusive facilities for Airtel customers | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :रिचार्जशिवाय हाय स्पीड इंटरनेट अन् अनलिमिटेड कॉलिंग; Airtel च्या ग्राहकांसाठी खास सुविधा

जाणून घ्या या खास सुविधेबद्दल... ...