लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
विमानतळ

विमानतळ

Airport, Latest Marathi News

नवी मुंबई विमानतळाला आता विस्तारीकरणाचे वेध; वाहतुकीसह कार्गो टर्मिनलची क्षमता वाढणार - Marathi News | Navi Mumbai Airport is now looking for expansion; The capacity of the cargo terminal will increase along with traffic | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :नवी मुंबई विमानतळाला आता विस्तारीकरणाचे वेध; वाहतुकीसह कार्गो टर्मिनलची क्षमता वाढणार

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ विस्तारीकरणाच्या टप्प्यात मुख्यतः  येथील किनारी क्षेत्र, मँग्रोव्ह जंगले, जैवविविधता, पूर आणि समुद्रपातळी वाढ इत्यादी गोष्टी येऊ शकतात. ...

नवी मुंबई विमानतळाला दि.बा. पाटील यांचे नाव देणार का? अजित पवार म्हणाले, "उद्घाटन केलं की पुढच्या गोष्टी.." - Marathi News | Deputy Chief Minister Ajit Pawar made an important statement on the name of Navi Mumbai Airport | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :नवी मुंबई विमानतळाला दि.बा. पाटील यांचे नाव देणार का? अजित पवार म्हणाले, "उद्घाटन केलं की पुढच्या गोष्टी.."

नवी मुंबई विमानतळाच्या नावावरुन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महत्त्वाचे विधान केले. ...

Purandar Airport : ‘पुरंदर’साठी ७२० हेक्टरची मोजणी पूर्ण; १६ ऑक्टोबरपर्यंत संपूर्ण क्षेत्र मोजणार - Marathi News | pune news measurement of 720 hectares for Purandar Airport completed entire area to be measured by October 16 | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Purandar Airport : ‘पुरंदर’साठी ७२० हेक्टरची मोजणी पूर्ण; १६ ऑक्टोबरपर्यंत संपूर्ण क्षेत्र मोजणार

डुडी म्हणाले, “मोजणीसाठी अजूनही ५ टक्के जमिनीची संमती आलेली नाही. ज्यांना जमीन द्यायची आहे, अशांनी अजूनही संमती दिल्यास त्यांना विकसित भूखंडाचा मोबदला देण्यात येईल.” ...

आता साकारणार देशातील पहिले तरंगते विमानतळ; व्यवहार्यता अभ्यास सुरू - Marathi News | The country's first floating airport will now be built; feasibility study begins | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :आता साकारणार देशातील पहिले तरंगते विमानतळ; व्यवहार्यता अभ्यास सुरू

जेएनपीए, नवी मुंबई विमानतळाला जोडणार ...

"नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला नरेंद्र मोदी नाव द्यावं, अदानींचा दि.बा.पाटील नावाला विरोध" - Marathi News | "Navi Mumbai International Airport should be named after Narendra Modi, Adani opposes naming it after D.B.A. Patil" | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला नरेंद्र मोदी नाव द्यावं, अदानींचा दि.बा.पाटील नावाला विरोध"

नरेंद्र मोदी यांचे नाव द्यावे ही गौतम अदानींचीही मागणी आहे. त्यामुळे काल विमानतळाचं उद्घाटन झाले ते दि.बा.पाटील यांचं नाव न घेता झाले असा दावा संजय राऊत यांनी केला. ...

नामकरणासाठी ३० दिवसांचा अल्टिमेटम; नवी मुंबई विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव देण्याचे फडणवीसांकडून मान्य - Marathi News | 30-day ultimatum for naming; Fadnavis agrees to name Navi Mumbai airport after Loknete D. Ba. Patil | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :नामकरणासाठी ३० दिवसांचा अल्टिमेटम; नवी मुंबई विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव देण्याचे फडणवीसांकडून मान्य

सरकारने तीस दिवसांची मुदत दिली असून त्यानंतर एक दिवसही थांबणार नाही. पुन्हा आंदोलनाचे हत्यार उपसले जाईल, असा इशारा  पाटील यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिला आहे.  ...

आता प्रतीक्षा विमानोड्डाणाची, मुहूर्त कधी डिसेंबर की जानेवारीत? महामुंबईकरांची उत्सुकता शिगेला - Marathi News | New Mumbai Airport: Now waiting for the airport launch, when will it be in December or January? The curiosity of the people of Greater Mumbai is at its peak | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :आता प्रतीक्षा विमानोड्डाणाची, मुहूर्त कधी डिसेंबर की जानेवारीत? महामुंबईकरांची उत्सुकता शिगेला

११६० हेक्टर इतक्या विस्तीर्ण परिसरात बांधलेल्या या विमानतळाच्या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण बुधवारी पंतप्रधानांनी केले. ...

Purandar Airport : प्रस्तावित विमानतळ परिसरातील मागील पाच वर्षांतील व्यवहारांची होणार तपासणी - Marathi News | Purandar airport Transactions in the proposed airport area over the past five years will be examined. | Latest pune News at Lokmat.com

पुणे :प्रस्तावित विमानतळ परिसरातील मागील पाच वर्षांतील व्यवहारांची होणार तपासणी

प्रस्तावित विमानतळ परिसरातील मागील पाच वर्षांतील सर्व जमीन व्यवहारांची तपासणी करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिली ...