लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
विमानतळ

विमानतळ

Airport, Latest Marathi News

स्पाईसजेट विमानाची शिडी इंडिगो विमानावर पडल्याने नुकसान - Marathi News | Damage caused by SpiceJet ladder falling on Indigo aircraft | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :स्पाईसजेट विमानाची शिडी इंडिगो विमानावर पडल्याने नुकसान

मुंबई विमानतळावरील घटना  ...

विमान प्रवाशांना त्यांचा परतावा मिळण्याचा मार्ग मोकळा - Marathi News | Clear the way for air passengers to get their refunds | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :विमान प्रवाशांना त्यांचा परतावा मिळण्याचा मार्ग मोकळा

मुंबई ग्राहक पंचायतीचे जागतिक स्तरावर मोठे यश ...

मुंबई विमानतळावर जाणाऱ्या व येणाऱ्या प्रवाशांची भिस्त अजूनही खासगी वाहनांवरच - Marathi News | Passengers arriving and departing from Mumbai Airport still rely on private vehicles | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई विमानतळावर जाणाऱ्या व येणाऱ्या प्रवाशांची भिस्त अजूनही खासगी वाहनांवरच

छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर जाणाऱ्या व तिथून येणाऱ्या प्रवाशांनी शुक्रवारी देखील खासगी वाहनांचा पर्यायच निवडला.  ...

मुंबई विमानतळावरुन ३९१ उड्डाणांद्वारे ४२,५०३ प्रवाशांचा देशांतर्गत प्रवास - Marathi News | Domestic travel of 42,503 passengers on 391 flights from Mumbai Airport | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई विमानतळावरुन ३९१ उड्डाणांद्वारे ४२,५०३ प्रवाशांचा देशांतर्गत प्रवास

25 मे रोजी भारतात देशांतर्गत हवाई प्रवास झाल्यापासून पहिल्या आठवडाभरात मुंबई विमानतळावर 39 उड्डाणांद्वारे 42 हजार पाचशे तीन प्रवाशांनी हवाई प्रवास केला आहे.   ...

देशांतर्गत हवाई प्रवास सुरु झाल्याने हवाई वाहतूक क्षेत्राचा तोटा कमी होण्यास प्रारंभ - Marathi News | With the introduction of domestic air travel, the losses of the air transport sector began to decrease | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :देशांतर्गत हवाई प्रवास सुरु झाल्याने हवाई वाहतूक क्षेत्राचा तोटा कमी होण्यास प्रारंभ

आंतरराष्ट्रीय हवाई वाहतूक अद्यापही ठप्प असली तरी देशांतर्गत हवाई वाहतूक काही प्रमाणात सुरु झाल्याने या क्षेत्राला काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ...

देशांतर्गत विमान सेवा सुरु झाल्याने एव्हिएशन क्षेत्राला आधार, परिस्थिती हळुहळु पूर्वपदावर येईल - Marathi News | With the launch of domestic airlines, the situation in the aviation sector will gradually return to normal | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :देशांतर्गत विमान सेवा सुरु झाल्याने एव्हिएशन क्षेत्राला आधार, परिस्थिती हळुहळु पूर्वपदावर येईल

आंतरराष्ट्रीय हवाई वाहतूक अद्यापही ठप्प असली तरी देशांतर्गत हवाई वाहतूक काही प्रमाणात सुरु झाल्याने या क्षेत्राला काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.  ...

धक्कादायक! 'त्या' अपघातग्रस्त विमानाच्या ढिगाऱ्यात सापडले तब्बल 3 कोटी रुपये; परिसरात खळबळ - Marathi News | Pakistan Plane Crash 3 crore recovered pia crash plane in pakistan SSS | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :धक्कादायक! 'त्या' अपघातग्रस्त विमानाच्या ढिगाऱ्यात सापडले तब्बल 3 कोटी रुपये; परिसरात खळबळ

विमानतळाजवळ असणाऱ्या रहिवाशी भागात विमान कोसळलं. यामध्ये तब्बल 97 जणांचा मृत्यू झाला असून दोन जण यातून वाचले होते. ...

माणूसकीच्या नात्याने विदेशात अडकलेले २५९४ महाराष्ट्रीयन राज्यात परतले - Marathi News | 2594 Maharashtrians stranded abroad as human beings returned to the state MMG | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :माणूसकीच्या नात्याने विदेशात अडकलेले २५९४ महाराष्ट्रीयन राज्यात परतले