संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन राफेल विमानांच्या गगनभरारीचा अफलातून व्हिडिओ शेअर केला होता. त्यानंतर, काही वेळातचं राफेल विमानाचं अंबाला विमानतळावर आगमन झालंय ...
'माझ्या आयुष्यात आनंदाचे खूप कमी क्षण आले आहेत. मात्र कधीही हार न मानणाऱ्या माझ्या मुलीने आज माझ्या कष्टाचं चीज केलं आहे. तिचा खूप अभिमान आहे' असं आंचल यांच्या वडिलांनी म्हटलं आहे. ...
भारतीय वायुसेनेतील अतिविशेष सेवा पदकप्राप्त एअर मार्शल शशिकर चौधरी यांनी मंगळवारी (दि.११) ओझर स्टेशन येथील ११ बेस रिपिएर डेपोची पाहणी करून येथील कर्मचाऱ्यांना तांत्रिक विषयासंदर्भात मार्गदर्शन केले. ...