पोचेऑनमध्ये लष्करी सराव केला जात होता. यावेळी लष्करी विमानातून बॉम्ब टाकण्यात आला. हे बॉम्ब मानवी वस्तीमध्ये पडल्याने अनेक घरे आणि चर्चचे नुकसान झाले आहे. ...
पाकिस्तान एकीकडे चीनकडून अद्ययावत लढाऊ विमाने घेण्याच्या तयारीत आहे. चीन दुसऱ्या बाजुने भारताच्या सीमेवर शस्त्रास्त्रे वाढवत आहे. अशातच भारताकडे मात्र, तीच जुनी लढाऊ विमाने आणि शस्त्रे आहेत. ...
India Vs Pakistan: लढाऊ विमानांमुळे पाकिस्तान एकाच डीलमध्ये १५-२० वर्षे पुढे जाणार असल्याचा दावा पाकिस्तानी हवाई दलाच्या निवृत्त अधिकाऱ्याने केला आहे. पुढची १४-१५ वर्षे भारताकडे असे विमान नसेल असा दावा त्यांनी केला आहे. ...
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर पहिलं विमान उतरलं. भारतीय हवाई दलाच्या सी २९५ या हे विमान पहिल्या धावपट्टीवर उतरले. नवी मुंबई विमानतळावर उतरलेल्या हवाई दलाच्या विमानाची खास छायाचित्रे पहा ...
Grob G 180 ELINT : टाटा अॅडवान्स्ड सिस्टम्स लिमिटेड (TASL) २०२६ पर्यंत आपलं पहिलं ग्रोब G180 विमान लॉन्च करून भारताच्या संरक्षण क्षेत्रात उंच उडी घेण्यास तयार आहे. पाहा काय आहे यात विशेष? ...