म मराठीचा नाही महापालिकेचा आहे असा आरोप करतात, मी सांगतो म महापालिकेचा नाही तर महाराष्ट्राचा आहे - उद्धव ठाकरे
एकत्र आलोय, एकत्र राहण्यासाठी - उद्धव ठाकरे
मराठी भाषेवर कोणत्याही परिस्थितीत तडजोड होणार नाही - राज ठाकरे
आमची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकले असा आरोप करतात. पण हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व माझे वडील श्रीकांत ठाकरे हे इंग्रजीत शिकले. त्यांच्या मराठीवर आक्षेप घेऊ शकता का? - राज ठाकरे
तुमच्याकडे सत्ता आहे ती विधानभवनात, आमच्याकडे सत्ता आहे ती रस्त्यावर – राज ठाकरे
माझ्या महाराष्ट्राकडे, मराठीकडे वाकड्या नजरेने पाहायचं नाही - राज ठाकरे
कोणताही झेंडा नाही, मराठी हाच अजेंडा - राज ठाकरे
कोणत्याही वादापेक्षा, भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. २० वर्षांनी एकत्र येत आहोत. जे बाळासाहेबांना जमलं नाही, कोणाला जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांना जमलं - राज ठाकरे
आज मोर्चा निघायला पाहिजे हवा. मराठी माणूस कसा एकवटतो याचं एक चित्र मोठ्या प्रमाणावर दिसलं असतं - राज ठाकरे
एअर कंडिशनरमधील सर्वात सामान्य रेफ्रिजरंट्सपैकी एक म्हणजे हायड्रोफ्लोरोकार्बन्स (एचएफसी). त्यात कार्बन डाय ऑक्साइडपेक्षा १००० पट अधिक तापमानवाढ शक्ती असू शकते. ...
Nagpur News केंद्रीय प्रदूषण नियंत्रक महामंडळाच्या सर्वेक्षणानुसार राज्यात मुंबई, पुणेपाठोपाठ नागपूर शहरातील हवेची गुणवत्ता ढासळली असून, गुणवत्ता सुधारण्याबरोबरच रोजचे निरीक्षण नोंदविण्यासाठी शहरात तीन हवा गुणवत्ता नियंत्रण केंद्रे उभारण्यात आली आहे ...