एअर इंडिया ही भारतातली राष्ट्रीय विमान वाहतूक कंपनी आहे. इंडिगोच्या खालोखाल एअर इंडिया भारतामधील दुसऱ्या क्रमांकाची मोठी विमान कंपनी असून, ती भारतभर व जगातील प्रमुख शहरांमध्ये प्रवासी व मालवाहतूक विमानसेवा चालवते. 2011मध्ये भारत सरकारने एअर इंडियाची पुनर्रचना केली असून, त्याच वर्षी इंडियन एअरलाइन्सला एअर इंडियामध्ये विलीन करण्यात आले होते. 2014मध्ये एअर इंडियाला स्टार अलायन्स ह्या जागतिक विमान संघटनेमध्ये प्रवेश मिळाला. Read More
Aviation Sector : भारतीय विमान वाहतूक क्षेत्र मोठ्या वेगाने विस्तारत असताना, देशातील प्रमुख एअरलाइन्समध्ये कार्यरत असलेल्या वैमानिकांच्या संख्येची माहिती सोमवारी संसदेत सादर करण्यात आली. देशातील एकूण ६ प्रमुख देशांतर्गत एअरलाइन्समध्ये जवळपास १३,९८९ व ...
Ahmedabad plane Crash: अहमदाबादमध्ये एअर इंडियाच्या विमानाला अपघात कसा झाला याबाबत वेगवेगळे दावे केले जात आहेत, दरम्यान, खालील पाच गोष्टींचा उलगडा झाल्यावर हा अपघात कसा झाला, या प्रश्नाचं उत्तर मिळण्याची शक्यता आहे, तसेच अमेरिकन रिपोर्टचं पितळ उघडं प ...
Air India Plane Crash Engine Reliability: बोईंग कंपनीला वाचविण्यासाठी एअर इंडियाच्या पायलटवर अपघाताचे बालट टाकले जात आहे. बोईंगच्या या विमानांत समस्याच समस्या आहेत. इंजिन आणि फ्युअल स्विच यांच्यावरच आता सर्व तपास अवलंबून आहे. अशातच या इंजिनांचे आयुष् ...
Air India Plane Crash : अहमदाबादमध्ये एअर इंडियाच्या विमानाचा अपघात होऊन महिना उलटला. दोन दिवसापूर्वी चोकशी अहवालातील माहिती समोर आली. यामध्ये कॉकपीटमधील स्विचमुळे गोंधळ उडाल्याचे म्हटले आहे. ...
Air India Plane Crash : एअर इंडिया विमान अपघाताच्या प्राथमिक चौकशी अहवालात इंधन पुरवठा थांबणे हे अपघाताचे कारण असल्याचे नमूद केले आहे. या अहवालावर आता प्रश्न उपस्थित होत आहेत. ...
अहमदाबादमध्ये झालेल्या विमान अपघाताच्या सुरुवातीच्या तपास अहवालाने एक मोठा धक्का दिला आहे. एआय-१७१ विमानाचे दोन्ही इंजिनला इंधन पुरवणारे स्विच बंद झाल्याचे या अहवालात म्हटले आहे. ...