शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

एअर इंडिया

एअर इंडिया ही भारतातली राष्ट्रीय विमान वाहतूक कंपनी आहे. इंडिगोच्या खालोखाल एअर इंडिया भारतामधील दुसऱ्या क्रमांकाची मोठी विमान कंपनी असून, ती भारतभर व जगातील प्रमुख शहरांमध्ये प्रवासी व मालवाहतूक विमानसेवा चालवते. 2011मध्ये भारत सरकारने एअर इंडियाची पुनर्रचना केली असून, त्याच वर्षी इंडियन एअरलाइन्सला एअर इंडियामध्ये विलीन करण्यात आले होते.  2014मध्ये एअर इंडियाला स्टार अलायन्स ह्या जागतिक विमान संघटनेमध्ये प्रवेश मिळाला.

Read more

राष्ट्रीय : धक्कादायक...दुबईहून येणाऱ्या विमानात प्रवासी विवस्त्र फिरू लागला...

व्यापार : बुडत असलेल्या एअर इंडियाला सावरण्यासाठी आराखडा तयार!, सरकारची लोकसभेत माहिती

मुंबई : एअर इंडियाच्या एजंटांचा आंदोलनाचा इशारा

मुंबई : एअर इंडिया इमारत विक्रीस

आंतरराष्ट्रीय : एअर इंडियाचे विमान इमारतीला धडकले

महाराष्ट्र : एअर इंडियाची नांदेड ते दिल्ली विमानसेवेचे टेक आॅफ!

मुंबई : दिवाळी बोनससाठी प्रवासी वेठीस, एअर इंडियाचे कर्मचारी संपावर

नागपूर : नागपुरातील एअर इंडिया एमआरओच्या त्रुटींवर भडकले सीएमडी

व्यापार : एअर इंडिया खरेदीवर ईडीचा ठपका

नांदेड : नांदेड - दिल्ली विमानसेवेला मुहूर्त