एअर इंडिया ही भारतातली राष्ट्रीय विमान वाहतूक कंपनी आहे. इंडिगोच्या खालोखाल एअर इंडिया भारतामधील दुसऱ्या क्रमांकाची मोठी विमान कंपनी असून, ती भारतभर व जगातील प्रमुख शहरांमध्ये प्रवासी व मालवाहतूक विमानसेवा चालवते. 2011मध्ये भारत सरकारने एअर इंडियाची पुनर्रचना केली असून, त्याच वर्षी इंडियन एअरलाइन्सला एअर इंडियामध्ये विलीन करण्यात आले होते. 2014मध्ये एअर इंडियाला स्टार अलायन्स ह्या जागतिक विमान संघटनेमध्ये प्रवेश मिळाला. Read More
Air India Plane: मुंबईहून चेन्नईला जात असलेल्या एअर इंडियाच्या एआय६३९ या विमानाला केबिनमधून जळाल्याचा वास आल्याने माघारी बोलावून मुंबईत उतरवण्यात आल्याची घटना समोर आली आहे. ...
अहमदाबादवरून लंडनला जाणारे बोईंग ड्रीमलाइनर विमान १२ जून रोजी उड्डाणानंतर काही सेकंदातच कोसळले होते. या विमानातील २४२ जणांपैकी केवळ एकच भारतीय वंशाचा ब्रिटिश नागरिक वाचला होता. ...
Air India Plane Crash: १२ जून रोजी अहमदाबादमध्ये झालेल्या एअर इंडिया विमान अपघाताच्या चौकशीत संयुक्त राष्ट्रांच्या तपासकर्त्याचा समावेश करण्याचा प्रस्ताव भारताने फेटाळला आहे. ...
Black Box Data Recover of Air India Plane Crash: विमानाचा अपघात नेमका कशामुळे झाला, याची माहिती या ब्लॅक बॉक्समधून मिळणार असल्याने सगळ्यांच्या नजरा त्यावर आहेत. ...