शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

एअर इंडिया

एअर इंडिया ही भारतातली राष्ट्रीय विमान वाहतूक कंपनी आहे. इंडिगोच्या खालोखाल एअर इंडिया भारतामधील दुसऱ्या क्रमांकाची मोठी विमान कंपनी असून, ती भारतभर व जगातील प्रमुख शहरांमध्ये प्रवासी व मालवाहतूक विमानसेवा चालवते. 2011मध्ये भारत सरकारने एअर इंडियाची पुनर्रचना केली असून, त्याच वर्षी इंडियन एअरलाइन्सला एअर इंडियामध्ये विलीन करण्यात आले होते.  2014मध्ये एअर इंडियाला स्टार अलायन्स ह्या जागतिक विमान संघटनेमध्ये प्रवेश मिळाला.

Read more

संपादकीय : टाटांची गगनभरारी! पण Air Indiaला नफ्यात आणण्याचे त्यांच्यासमोर आव्हान

व्यापार : एअर इंडिया: जेआरडी टाटांच्या काळात स्कर्टमध्ये दिसायच्या एअर हॉस्टेस, मग साडीनं जागा का घेतली?

व्यापार : कर्जाचं ओझं असलेल्या AIR INDIA च्या खरेदीचा TATA ना फायदा काय?... जाणून घ्या

राष्ट्रीय : 'भारतासाठी हा महत्त्वाचा दिवस', Air India च्या विक्रीवर ज्योतिरादित्य शिंदेंचे विधान

व्यापार : Air India कंपनी तब्बल ४६ वर्ष नफ्यात होती, मग कर्जात बुडाली कशी? वाचा संपूर्ण कहाणी...

व्यापार : Air India TATA Group: Air India च्या कर्मचाऱ्यांना वर्षभर काढू शकत नाही; टाटांसमोर ठेवल्या महत्वाच्या अटी

व्यापार : एअर इंडियाची 'घरवापसी'; रतन टाटा म्हणाले, Welcome back, Air India

व्यापार : वर्तुळ पूर्ण... जेआरडींनी सुरू केलेली एअरलाईन्स पुन्हा टाटांकडे; जाणून घ्या AIR INDIA चा इतिहास अन् आजवरचा प्रवास

व्यापार : 'व्हय महाराजा!' ६८ वर्षांनंतर Air India पुन्हा TATA कडे, सरकारची अधिकृत घोषणा

व्यापार : Air India सोपवण्यासाठी TATA Group हा एक उत्तम पर्याय : मॉन्टेक सिंग अहलूवालीया