एअर इंडिया ही भारतातली राष्ट्रीय विमान वाहतूक कंपनी आहे. इंडिगोच्या खालोखाल एअर इंडिया भारतामधील दुसऱ्या क्रमांकाची मोठी विमान कंपनी असून, ती भारतभर व जगातील प्रमुख शहरांमध्ये प्रवासी व मालवाहतूक विमानसेवा चालवते. 2011मध्ये भारत सरकारने एअर इंडियाची पुनर्रचना केली असून, त्याच वर्षी इंडियन एअरलाइन्सला एअर इंडियामध्ये विलीन करण्यात आले होते. 2014मध्ये एअर इंडियाला स्टार अलायन्स ह्या जागतिक विमान संघटनेमध्ये प्रवेश मिळाला. Read More
Air India Plane Crash News in Marathi : एअर इंडियाचे विमान ज्या इमारतीवर कोसळले ती इमारत बीजे मेडिकल कॉलेजच्या हॉस्टेलची होती. दुपारची वेळ असल्याने सर्व इंटर्न डॉक्टर जेवणासाठी हॉस्टेलवर परतले होते. ...
Stock Market closed : गुरुवारी शेअर बाजारात मोठी घसरण दिसून आली. सेन्सेक्स आणि निफ्टी १ टक्क्यांहून अधिक घसरणीसह बंद झाले. आजच्या बाजारातील घसरणीमुळे निफ्टीची ६ दिवसांची तेजी थांबली आहे. ...
Air India Flight AI171 Crash: विमान कोसळताच भलेमोठे आगीचे आणि धुराचे लोळ उठले, एवढे की अहमदाबादमध्ये दोन किमी वरून ते दिसत होते. ज्या इमारतींवर हे विमान कोसळले त्या इमारती जळून खाक झाल्या आहेत. ...
Air India Ahmedabad Plane Crash: विमानाने उड्डाण केल्यानंतर काही वेळातच विमानातील वैमानिकांनी MAYDAY... MAYDAY... MAYDAY… असा सिग्नल हवाई वाहतूक नियंत्रण कक्षाला दिला होता. ...