एअर इंडिया ही भारतातली राष्ट्रीय विमान वाहतूक कंपनी आहे. इंडिगोच्या खालोखाल एअर इंडिया भारतामधील दुसऱ्या क्रमांकाची मोठी विमान कंपनी असून, ती भारतभर व जगातील प्रमुख शहरांमध्ये प्रवासी व मालवाहतूक विमानसेवा चालवते. 2011मध्ये भारत सरकारने एअर इंडियाची पुनर्रचना केली असून, त्याच वर्षी इंडियन एअरलाइन्सला एअर इंडियामध्ये विलीन करण्यात आले होते. 2014मध्ये एअर इंडियाला स्टार अलायन्स ह्या जागतिक विमान संघटनेमध्ये प्रवेश मिळाला. Read More
Tata Group Air India Plane Crash: एअर इंडिया अपघातामध्ये मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबीयांना टाटा समूहाने आर्थिक मदतीची घोषणा केली आहे. हे दुःख शब्दात व्यक्त करता न येण्यासारखे नाहीये, असे म्हणत टाटा सन्सचे चंद्रशेखरन यांनी मदतीसंदर्भात काही महत्त्वाच् ...
Air India Flight AI171 Crash ramesh vishwas : हा प्रवासी A11 या सीट नंबरवरून प्रवास करत होता. त्याला सध्या उपचारासाठी हॉस्पिटलला नेले असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. ...
Vijay Rupani :अहमदाबादमध्ये झालेल्या विमान अपघातात गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रूपाणी यांचेही दु:खद निधन झाल्याची माहिती केंद्रीय मंत्री चंद्रकांत पाटील दिली. ...
Air India Flight AI171 Crash: विमान सेवा कंपन्यांनी विमानातून प्रवास करणाऱ्यांची यादी प्रसिध्द केली आहे, त्यात १८५ व १८६ नंबरला महादेव व आशाबेन यांचे नाव आहे. ...
Ahmedabad Plane Crash Survivor : रमेश विश्वासकुमार हे गुजरातजवळील केंद्रशासित प्रदेश दीव येथील येथे आले होते. ते एअर इंडियाच्या विमानाने आज लंडनला जात होते ...
Vijay Rupani Death in Plane Crash: गुजरातचे माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते विजय रुपाणी यांचे एअर इंडिया विमान अपघातात निधन झाले. ते लंडनमध्ये राहत असलेल्या पत्नी आणि मुलीला भेटायला निघाले होते. पण... ...
Air India Flight AI171 Crash: भाजपा आणि काँग्रेसने सर्व कार्यक्रम, सभा रद्द केल्या आहेत. अशातच भाजपाचे राज्यसभा खासदार सुब्रमण्यम स्वामींनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह यांच्यासह नागरी उड्डाण मंत्री नायडू यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. ...