एअर इंडिया ही भारतातली राष्ट्रीय विमान वाहतूक कंपनी आहे. इंडिगोच्या खालोखाल एअर इंडिया भारतामधील दुसऱ्या क्रमांकाची मोठी विमान कंपनी असून, ती भारतभर व जगातील प्रमुख शहरांमध्ये प्रवासी व मालवाहतूक विमानसेवा चालवते. 2011मध्ये भारत सरकारने एअर इंडियाची पुनर्रचना केली असून, त्याच वर्षी इंडियन एअरलाइन्सला एअर इंडियामध्ये विलीन करण्यात आले होते. 2014मध्ये एअर इंडियाला स्टार अलायन्स ह्या जागतिक विमान संघटनेमध्ये प्रवेश मिळाला. Read More
Ahmedabad Air India Flight AI171 Crash : अहमदाबादमध्ये दुर्घटनाग्रस्त झालेल्या विमानामधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांमध्ये आणि कर्मचाऱ्यांमध्ये महाराष्ट्रातील प्रवाशी आणि कर्मचाऱ्यांचा समावेश होता. त्यामुळे राज्यातील अनेक कुटुंबावर या अपघातामुळे दु:खाचं ...
Ahmedabad Air India Flight AI171 Crash :नागपूरच्या क्वेटा कॉलनीतील रहिवासी मनीष नेमचंद कामदार यांची मुलगी यशा कामदार - मोढा हिच्या सासऱ्यांचा महिनाभरापूर्वी अहमदाबादमध्ये कॅन्सरमुळे मृत्यू झाला. लंडनमधील त्यांच्या आप्तस्वकियांनी शोकसभेचे आयोजन केले ह ...
Ahmedabad Air India Flight AI171 Crash : एअर इंडियाच्या अहमदाबाद-लंडन एआय-१७१ विमानाचा झालेला अपघात हा पक्षी धडकल्याचा प्रकार वाटत नाही. वैमानिकाने विमान ज्या पद्धतीने खाली आणले, ते पाहता विमान अखेरपर्यंत सुरक्षित ठिकाणी नेण्याचा त्यांचा प्रयत्न दिसत ...
Ahmedabad Air India Flight AI171 Crash : अहमदाबादमधील दुर्घटनाग्रस्त विमानाचे मुख्य वैमानिक सुमित सभरवाल हे मुंबईच्या पवई परिसरातील हिरानंदानी संकुलात वास्तव्यास होते. हिरानंदानी समूहात जलवायू विहार नावाचा एक सेक्टर आहे. यामध्ये प्रामुख्याने लष्कराचे ...
Ahmedabad Air India Flight AI171 Crash : एअर इंडियाच्या अपघातग्रस्त झालेल्या विमानात मृत्युमुखी पडलेल्या प्रवाशांमध्ये महाराष्ट्रातील ९ जणांचा समावेश आहे. यात ४ जण हे क्रू मेंबर असून ५ जण लंडनला निघाले होते. ...
Ahmedabad Air India Flight AI171 Crash : अहमदाबादमध्ये झालेल्या एअर इंडियाच्या विमान अपघातानंतर शहरातील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये सर्व मृतदेह आणण्यात आले आहेत, अशी माहिती देसाई यांनी दिली. ...