लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
एअर इंडिया

एअर इंडिया

Air india, Latest Marathi News

एअर इंडिया ही भारतातली राष्ट्रीय विमान वाहतूक कंपनी आहे. इंडिगोच्या खालोखाल एअर इंडिया भारतामधील दुसऱ्या क्रमांकाची मोठी विमान कंपनी असून, ती भारतभर व जगातील प्रमुख शहरांमध्ये प्रवासी व मालवाहतूक विमानसेवा चालवते. 2011मध्ये भारत सरकारने एअर इंडियाची पुनर्रचना केली असून, त्याच वर्षी इंडियन एअरलाइन्सला एअर इंडियामध्ये विलीन करण्यात आले होते.  2014मध्ये एअर इंडियाला स्टार अलायन्स ह्या जागतिक विमान संघटनेमध्ये प्रवेश मिळाला.
Read More
Air India ला मोठा झटका! रिफंडमध्ये द्यावे लागणार ९८८ कोटी; ११ कोटींपेक्षा अधिक पेनल्टी - Marathi News | Big blow to Air India 988 crore to be paid in refund Penalty over 11 crores American government coronavirus pandemic | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Air India ला मोठा झटका! रिफंडमध्ये द्यावे लागणार ९८८ कोटी; ११ कोटींपेक्षा अधिक पेनल्टी

वाचा का कंपनीला द्यावी लागणार आहे इतकी मोठी रक्कम. ...

टाटा समूहाची आणखी एक झेप! लॉकहीड मार्टिनसोबत देशात हेलिकॉप्टर बनवणार - Marathi News | Tata Group to make helicopters in the country with Lockheed Martin | Latest business News at Lokmat.com

व्यापार :टाटा समूहाची आणखी एक झेप! लॉकहीड मार्टिनसोबत देशात हेलिकॉप्टर बनवणार

टाटा (TATA) म्हणजे देशातील सर्वात मोठा उद्योग समूह आहे. टाटाने आतापर्यंत सर्वच क्षेत्रात पाऊल ठेवले आहे. आता टाटा समूह नागरी आणि लष्करी विमान वाहतूक क्षेत्रातही पाऊल ठेवण्याची तयारी करत आहे. ...

Air India Plane Fire: एअर इंडियाच्या विमानाला आग, प्रवाशांमध्ये गोंधळ; चेंगराचेंगरीत 14 जखमी - Marathi News | Air India Plane Fire: Fire on Air India plane, confusion among passengers; 14 injured in stampede | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :एअर इंडियाच्या विमानाला आग, प्रवाशांमध्ये गोंधळ; चेंगराचेंगरीत 14 जखमी

Air India Plane Fire: एअर इंडियाचे विमान मस्कटवरुन कोचीनकडे येणार होते. ...

Air India नंतर चार सब्सिडायरी कंपन्यांनी विक्री करणार सरकार, हा आहे संपूर्ण प्लॅन - Marathi News | Government to sell Air India s four subsidiary companies this is the complete plan narendra modi government tata group | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :Air India नंतर चार सब्सिडायरी कंपन्यांनी विक्री करणार सरकार, हा आहे संपूर्ण प्लॅन

एअर इंडिया या विमान कंपनीनंतर आता केंद्र सरकार आपली उपकंपन्यांचीही विक्री करण्याची तयारी करत आहे. ...

Air India| २० ऑगस्टपासून पुणे-अहमदाबाद थेट विमान; एअर इंडियाची घोषणा - Marathi News | Air India flight update Pune Ahmedabad direct flight from August 20 Air India announcement | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Air India| २० ऑगस्टपासून पुणे-अहमदाबाद थेट विमान; एअर इंडियाची घोषणा

पहिली थेट विमानसेवा २० ऑगस्टपासून सुरू.... ...

आजारी सुटी टाकून इंडिगोचे चालक एअर इंडियाच्या भरतीसाठी दाखल  - Marathi News | Indigo's driver files for Air India recruitment after taking sick leave | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आजारी सुटी टाकून इंडिगोचे चालक एअर इंडियाच्या भरतीसाठी दाखल 

अनेक उड्डाणे खोळंबली : डीजीसीए करणार चौकशी, टाटा समूहाने यावर्षी २७ जानेवारी रोजी एअर इंडियाचे नियंत्रण आपल्या हातात घेतले. आता एअर इंडियाने चालक दलाच्या नव्या सदस्यांसाठी भरती मोहीम सुरू केली आहे. ...

विमान प्रवाशाची तब्येत बिघडली, डॉ. भागवत कराड आणि डॉ. सुभाष भामरे धावले मदतीला - Marathi News | Passenger in plane fell down, Minister Dr. Bhagwat Karad and MP Dr. Subhash Bhamre ran for help | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :विमान प्रवाशाची तब्येत बिघडली, डॉ. भागवत कराड आणि डॉ. सुभाष भामरे धावले मदतीला

केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ. भागवत कराड आणि खासदार डॉ. सुभाष भामरे यांनी विमानात एका व्यक्तीवर तातडीने वैद्यकीय उपचार केले. एअर इंडियाने याबाबत माहिती दिली. आहे. ...

कुणाचे विमान सर्वात भारी!, कसं ठरवलं जातं? आणि कोणी पटकावला पहिला क्रमांक? जाणून घ्या... - Marathi News | qatar airlines ranks first in service and singapore on second | Latest business News at Lokmat.com

व्यापार :कुणाचे विमान सर्वात भारी!, कसं ठरवलं जातं? आणि कोणी पटकावला पहिला क्रमांक? जाणून घ्या...

कतार एअरवेज ही जगातील पहिल्या क्रमांकाची विमान सेवा ठरली असून, सिंगापूर एअरलाइन्स दुसऱ्या स्थानावर आहे. ...