एअर इंडिया ही भारतातली राष्ट्रीय विमान वाहतूक कंपनी आहे. इंडिगोच्या खालोखाल एअर इंडिया भारतामधील दुसऱ्या क्रमांकाची मोठी विमान कंपनी असून, ती भारतभर व जगातील प्रमुख शहरांमध्ये प्रवासी व मालवाहतूक विमानसेवा चालवते. 2011मध्ये भारत सरकारने एअर इंडियाची पुनर्रचना केली असून, त्याच वर्षी इंडियन एअरलाइन्सला एअर इंडियामध्ये विलीन करण्यात आले होते. 2014मध्ये एअर इंडियाला स्टार अलायन्स ह्या जागतिक विमान संघटनेमध्ये प्रवेश मिळाला. Read More
या सेलमध्ये बंगळुरू-कोची हवाई मार्गावरील भाडे 1,497 रुपयांपासून सुरू आहे. याशिवाय इतर मार्गांवरही सवलत उपलब्ध आहे. 25 डिसेंबर 2022 पर्यंत बुकिंगवर ऑफर उपलब्ध आहे. ...
टाटा ग्रुप एअर इंडिया, एअर एशिया, विस्तारा आणि एअर इंडिया एक्सप्रेस यांचे संचालन करत असून, सर्व कंपन्या एअर इंडियात विलीन करण्याची तयारी सुरू असल्याचे सांगितले जात आहे. ...