एअर इंडिया ही भारतातली राष्ट्रीय विमान वाहतूक कंपनी आहे. इंडिगोच्या खालोखाल एअर इंडिया भारतामधील दुसऱ्या क्रमांकाची मोठी विमान कंपनी असून, ती भारतभर व जगातील प्रमुख शहरांमध्ये प्रवासी व मालवाहतूक विमानसेवा चालवते. 2011मध्ये भारत सरकारने एअर इंडियाची पुनर्रचना केली असून, त्याच वर्षी इंडियन एअरलाइन्सला एअर इंडियामध्ये विलीन करण्यात आले होते. 2014मध्ये एअर इंडियाला स्टार अलायन्स ह्या जागतिक विमान संघटनेमध्ये प्रवेश मिळाला. Read More
टाटा समूहाचे अध्यक्ष एन चंद्रशेखरन यांनी एअर इंडियाच्या आंतरराष्ट्रीय विमानात एका प्रवाशाने महिलेवर लघुशंका केलेल्या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे. या प्रकरणी एअर इंडियाची कारवाई वेगवान असायला हवी होती, असे त्यांनी म्हटले आहे. ...
एअर इंडियाच्या फ्लाइटमध्ये महिला प्रवाशावर एका मद्यपी प्रवाशानं लघुशंका केल्याची घटना ताजी असतानाच आता GoFirst एअर लाइन्सच्या फ्लाइटमध्ये छेडछाडीचा प्रकार समोर आला आहे. ...