एअर इंडिया ही भारतातली राष्ट्रीय विमान वाहतूक कंपनी आहे. इंडिगोच्या खालोखाल एअर इंडिया भारतामधील दुसऱ्या क्रमांकाची मोठी विमान कंपनी असून, ती भारतभर व जगातील प्रमुख शहरांमध्ये प्रवासी व मालवाहतूक विमानसेवा चालवते. 2011मध्ये भारत सरकारने एअर इंडियाची पुनर्रचना केली असून, त्याच वर्षी इंडियन एअरलाइन्सला एअर इंडियामध्ये विलीन करण्यात आले होते. 2014मध्ये एअर इंडियाला स्टार अलायन्स ह्या जागतिक विमान संघटनेमध्ये प्रवेश मिळाला. Read More
Premanand Maharaj Big Comment On Air India Plane Crash Incident: एअर इंडिया विमान अपघाताबाबत प्रेमानंद महाराजांचे विधान आणि केलेला उपदेश महत्त्वाचा मानला जात आहे. ...
एअर इंडियाचे विमान कोसळल्यानंतरचा आणखी एक नवा व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये, विमान कोसळल्यानंतर, जवळच्या हॉस्टेलमधील विद्यार्थी कशा प्रकारे आपला जीव वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत, हे दिसत आहे. ...