एअर इंडिया ही भारतातली राष्ट्रीय विमान वाहतूक कंपनी आहे. इंडिगोच्या खालोखाल एअर इंडिया भारतामधील दुसऱ्या क्रमांकाची मोठी विमान कंपनी असून, ती भारतभर व जगातील प्रमुख शहरांमध्ये प्रवासी व मालवाहतूक विमानसेवा चालवते. 2011मध्ये भारत सरकारने एअर इंडियाची पुनर्रचना केली असून, त्याच वर्षी इंडियन एअरलाइन्सला एअर इंडियामध्ये विलीन करण्यात आले होते. 2014मध्ये एअर इंडियाला स्टार अलायन्स ह्या जागतिक विमान संघटनेमध्ये प्रवेश मिळाला. Read More
air india crash : अहमदाबादमध्ये झालेल्या एअर इंडिया विमान अपघातातील ढिगाऱ्यातून ७० तोळे सोने आणि ८० हजार रुपये रोख सापडले. या मौल्यवान वस्तूंवर कोणाचा अधिकार असेल? कायदा काय म्हणतो? ...
Ahmedabad Plane Crash: गेल्या आठवड्यात अहमदाबाद येथे झालेल्या भीषण विमान अपघातात विमानातील प्रवासी आणि कर्मचारी आणि इतर अशा मिळून २७५ हून अधिक जणांचा मृत्यू झाला होता. मात्र या भयंकर अपघातात विमानातून प्रवास करत असलेल्या विश्वास कुमार नावाच्या एका प् ...
Iran Israel War: इस्रायल करत असलेल्या तीव्र हवाई हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर शरणागती पत्करण्याची अमेरिकेने केलेली मागणी इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांनी धुडकावून लावली. ...
Air India To Cut Flights : अहमदाबाद विमान अपघात आणि इस्रायल-इराण संघर्षासह इतर समस्यांमुळे, त्यांनी त्यांच्या वाइडबॉडी विमानांवरील आंतरराष्ट्रीय उड्डाणांमध्ये तात्पुरती १५% कपात जाहीर केली आहे. ...