शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

एअर इंडिया

एअर इंडिया ही भारतातली राष्ट्रीय विमान वाहतूक कंपनी आहे. इंडिगोच्या खालोखाल एअर इंडिया भारतामधील दुसऱ्या क्रमांकाची मोठी विमान कंपनी असून, ती भारतभर व जगातील प्रमुख शहरांमध्ये प्रवासी व मालवाहतूक विमानसेवा चालवते. 2011मध्ये भारत सरकारने एअर इंडियाची पुनर्रचना केली असून, त्याच वर्षी इंडियन एअरलाइन्सला एअर इंडियामध्ये विलीन करण्यात आले होते.  2014मध्ये एअर इंडियाला स्टार अलायन्स ह्या जागतिक विमान संघटनेमध्ये प्रवेश मिळाला.

Read more

व्यापार : एअर इंडियाच्या हवाई शाखेची विक्री सुरू, कंपनीचे चार भाग करणार

राष्ट्रीय : मोदींच्या विदेश दौ-यांतील विमानाचा खर्च जाहीर करा, माहिती आयोगाचे परराष्ट्र खात्याला आदेश

व्यापार : एअर इंडियात रस दाखविणारी ती विदेशी कंपनी अपरिचितच

नागपूर : नागपूरच्या आकाशात घिरट्या घालणारे विमान एअर इंडियाचे 

नागपूर : एअर इंडियाच्या मुंबई-नागपूर विमानात तांत्रिक बिघाड

मुंबई : महिला वैमानिकाने वाचवले 261 प्रवाशांचे प्राण; प्रसंगावधान राखून टाळली विमानांची टक्कर

मुंबई : मुंबईच्या आकाशात टळली विमानांची टक्कर, २६१ प्रवाशांचे वाचले प्राण!

व्यापार : एअर इंडियासाठी विदेशी कंपनी इच्छूक

व्यापार : एअर इंडियाच्या कर्मचा-यांना सरकारी उपक्रमांत घेणार

व्यापार : सिंगल ब्रँड रिटेलमध्ये 100 टक्के एफडीआयला परवानगी