शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

एअर इंडिया

एअर इंडिया ही भारतातली राष्ट्रीय विमान वाहतूक कंपनी आहे. इंडिगोच्या खालोखाल एअर इंडिया भारतामधील दुसऱ्या क्रमांकाची मोठी विमान कंपनी असून, ती भारतभर व जगातील प्रमुख शहरांमध्ये प्रवासी व मालवाहतूक विमानसेवा चालवते. 2011मध्ये भारत सरकारने एअर इंडियाची पुनर्रचना केली असून, त्याच वर्षी इंडियन एअरलाइन्सला एअर इंडियामध्ये विलीन करण्यात आले होते.  2014मध्ये एअर इंडियाला स्टार अलायन्स ह्या जागतिक विमान संघटनेमध्ये प्रवेश मिळाला.

Read more

छत्रपती संभाजीनगर : औरंगाबादमधील एअर इंडियाचे बुकिंग कार्यालय बंद

नाशिक : महाराष्टÑ दिनी पुन्हा आम आदमीच्या उड्डाणाचा मुहूर्त !

राष्ट्रीय : आकाशातच एअर इंडियाच्या विमानाची खिडकी निखळली, तिघांना दुखापत

राष्ट्रीय : एअर इंडियाच्या वैमानिकाची सहकारी वैमानिकाला कु-हाडीनं मारण्याची धमकी, चौकशीचे आदेश

व्यापार : एअर इंडियाच्या विक्रीमध्ये आहेत सात प्रमुख अडथळे

नाशिक : ओझर : यशवंतराव की ठाकरे; राजकीय चर्चा विमानतळाचे नामकरण वादात

नाशिक : विमानसेवेचे १५ एप्रिलपासून पुन्हा ‘उडान’

आंतरराष्ट्रीय : नवा इतिहास : सौदीच्या आकाशातून इस्राइलला गेले भारताचे पहिले विमान 

राष्ट्रीय : एअर इंडियाचे अधिकृत ट्विटर अकाऊंट हॅक

राष्ट्रीय : सरकारने एअर इंडियाच्या विमान भाड्याचे 326 कोटी रुपये थकवले