एअर इंडिया ही भारतातली राष्ट्रीय विमान वाहतूक कंपनी आहे. इंडिगोच्या खालोखाल एअर इंडिया भारतामधील दुसऱ्या क्रमांकाची मोठी विमान कंपनी असून, ती भारतभर व जगातील प्रमुख शहरांमध्ये प्रवासी व मालवाहतूक विमानसेवा चालवते. 2011मध्ये भारत सरकारने एअर इंडियाची पुनर्रचना केली असून, त्याच वर्षी इंडियन एअरलाइन्सला एअर इंडियामध्ये विलीन करण्यात आले होते. 2014मध्ये एअर इंडियाला स्टार अलायन्स ह्या जागतिक विमान संघटनेमध्ये प्रवेश मिळाला. Read More
Air India Flight cancelled : एअर इंडियाचे दिल्लीहून वॉशिंग्टनला जाणारे विमान वाटेतच रद्द करण्याची वेळ आली आहे. यापूर्वीही दोनतीन वेळा कंपनीने आपले उड्डाण रद्द केल्याच्या घटना घडल्या आहेत. ...
Air India Plane Crash: एअर इंडियाच्या विमान अपघाताचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही, पण तपासात इंजिनमध्ये बिघाड आणि अचानक वीज पुरवठा खंडित झाल्याचा संशय आहे. ...
Air India plane: अहमदाबादमध्ये हा विमान अपघात घडल्यानंतर अवघ्या ३८ तासांमध्येच दिल्लीमध्ये एअर इंडियाचं आणखी एक विमान अशाच अपघातातून थोडक्यात बचावल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. ही घटना १४ जून रोजी सकाळी घडली. ...
Air India Ahmadabad Plane Crash: ब्लॅक बॉक्स अमेरिकेला नेण्यात आला आहे. त्यात असलेल्या सर्व गोष्टी डाऊनलोड करण्यात आल्या आहेत. त्यांचा अभ्यास सुरु आहे. ...
Air India : हे विमान बोईंग ७८७ ड्रीमलाइन होते. एअर इंडियाने जारी केलेल्या निवेदनानुसार, संबंधित विमान कोलकाता येथे सुरक्षितपणे उतरवण्यात आले आणि त्याची तपासणी केली जात आहे. ...